26 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Nov 20, 2018

ऊस वाहक वाहनांना प्रवेश द्या

ऊस वाहून नेणाऱ्या वाहनांना बेळगाव शहर आणि परिसरातून जाण्यासाठी प्रवेश द्या अशी मागणी काही शेतकऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. आज याबद्दल निवेदन देण्यात आले आहे.सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते ८ यावेळेत आपण शहरातून जाण्यास अवघड...

केदनुर येथे तीन मंदिरात चोरी

केदनुर ता बेळगाव येथे मंगळवारी चोरट्यानि धुमाकूळ घातला आहे. तीन मंदिरातील दागिने आणि ऐवज लांबून चोरटे पसार झाले आहेत. या चोरीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केदनुर येथील श्री महलक्षमी मंदिरात चोरट्याने कडी कोयंडा तोडून अडीच लाख रुपये चोरी केली...

रणजी सामन्यातील काय आहेत पहिल्या दिवसाचे स्कोअर कार्ड

मुंबई विरुद्ध कर्नाटक 4 बाद 257 के.व्ही.सिध्दार्थचे नाबाद शतक,शिवम दुबेचे 4 बळी बेळगाव येथील केएससीए स्टेडीयमवर आजपासुन सुरु झालेल्या मुंबई विरुद्ध कर्नाटक रणजी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्नाटक संघाने 4 गडी गमावून 257 धावा केल्या.धडाकेबाज फलंदाज के.व्ही.सिध्दार्थ याचे नाबाद शतक...

‘तो होगा गोवा को जोड़ने वाला अनमोड़ मार्ग बंद’

राष्ट्रीय राजमार्ग-4 ए पर बेलगाम से गोवा को जोड़ने वाला अनमोद घाट मार्ग को सड़क चौड़ीकरण के चलते यातायात के लिए बंद किया जाने वाला है। रामनगर से गोवा तक रास्ता बंद किया जाने वाला है कारवार जिला प्रशासन...

‘त्या महिलेच्या समर्थनासार्थ भाजप महिला रस्त्यावर’

रविवारी सुवर्ण सौध मध्ये शेतकरी नेत्यांना अटक झाली होती त्यानंतर रविवारी सायंकाळ पासूनच शेतकऱ्यांनी डी सी ऑफिस समोर आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान या शेतकरी आंदोलनात सहभागी असलेली महिला शेतकरी नेता जयश्री गुरणणावर आणि मुख्यमंत्री एच डी कुमार स्वामी...

‘खाजगी बसची ट्रक ला धडक एक ठार अकरा जखमी

प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी आराम बस आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघातात एक ठार दोन गंभीर जखमी तर अकरा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे चारच्या दरम्यान घडली आहे. प्रसाद के वय 40 रा. बंगळुरू असे या घटनेत ठार झालेल्या...

सूरज कणबरकर ची अल्पसंख्यांक आयोगाकडे तक्रार

गांधीनगर मधील समितीचा युवा कार्यकर्ता सूरज कणबरकर याने सीमाभागात मराठीचा अपमान होत असल्याची तक्रार भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे केली आहे. आम्ही सीमाभागात १५ टक्के पेक्षा अधिक आहोत पण आमच्या भाषेचा मान राखला जात नाही. कन्नडची सक्ती केली जाते याकडे लक्ष द्या...

आंतरराष्ट्रीय हिंदी महासभेत बेळगावचे डॉ राजेंद्र पवार सहभागी

जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठात लंडन येथे वोल्फ़सन कॉलेज मध्ये कन्हैयालाल माणिकलाल मुंशी हिंदी तसेच भाषाविज्ञान विद्यापीठ आग्रा, ऑक्सफ़ोर्ड विद्यापीठ तसेच कथा यू.के. लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरराष्ट्रीय हिंदी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेळगाव आर पी डी कॉलेज हिंदी प्राध्यापक आणि...
- Advertisement -

Latest News

उत्तर कर्नाटकाला अध्याप पुराचा धोका नाही

महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता...
- Advertisement -

महाराष्ट्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी केलं पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील...

मणगुती बाबत युवा समिती जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापित केलेली मूर्ती हटवल्याच्या विरोधात बेळगाव सह सीमाभागातील शिव प्रेमींच्यात संतापाची भावना आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने...

पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी यांची बदली : निलगार नवे उपायुक्त

बेळगाव शहर गुन्हे तपास व वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी चंद्रशेखर निलगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निलगार...

आंबेवाडीत गोळीबारात एक जखमी

बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी गावात जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. अमित पावले वय 45 रा. आंबेवाडी हा या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !