20.8 C
Belgaum
Thursday, September 24, 2020
bg

Daily Archives: Nov 17, 2018

‘सर्पांचा मोर्चा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी’

सर्पाचा मोर्चा आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी वळला आहे. त्यामुळे सर्प मित्रांची चांगलीच कसरत झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुख्य अधिकारी असलेल्या महनीयांच्या घरी सर्प आढळून लागले आहेत. एकजुकेटीव्ह इंजिनिअर यांच्या निवासस्थानी 2 धामण सर्प आढळून आले असून ते पकडण्यासाठी सर्प...

‘हेकेखोर अधिकाऱ्या विरोधात तक्रार’

बिबट्या च्या धास्तीने अनेकांची तारांबळ उडत होती याची गंभर बाब लक्षात घेऊन जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्याला याची पाहणी करण्यासाठी बोलाविले. त्याच्याशी हिंदीमध्ये बोलल्यानंतर त्याने कन्नड मध्ये बोला असा प्रश्न निर्माण करून त्यांनाच उलट उद्धट वर्तन...

‘आता चन्नम्मा चौकात टायर जाळणे होणार बंद’

बेळगाव शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौक हा आंदोलने मोर्चे निदर्शन करण्याचा चौक म्हणून प्रसिद्ध आहे मात्र बेळगाव शहर महानगरपालिकेने आज एक महत्वाचा ठराव केला आहे.यापुढे कित्तूर चन्नाम्मा चौकात कुणालाही टायर, कुणाच्याही प्रतिमा आणि फटाके फोडण्यास यापुढे बंदी असणार आहे. शनिवारी...

गृहमंत्र्यांना काळजी खासदारकीच्या तिकिटाची

पोलीस कॉन्स्टेबल व नातेवाईक बसले माशा मारत बेळगावमध्ये आज प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कॉन्स्टेबल चा शपथ विधी कार्यक्रम होता. पण या कार्यक्रमाला गृहमंत्री जी परमेश्वर तीन तास उशिरा पोचले. बेळगावला पोचल्यावर काँग्रेस चे खासदारकीची उमेदवारी कुणाला द्यायची याची चर्चा ते करत...

इन्फोसिस च्या मदतीनं सायबर गुन्हे नियंत्रण कॉलेज-गृहमंत्री

राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालिका निलमनी राजू यांनी राज्यात अत्यंत शिस्तीने संयमाने दक्षतेने पुढे घेऊन जात आहेत त्यामुळेच देशातील इतर पोलीस खात्याला त्या आदर्श ठरल्या आहेत असे गौरव उदगार गृहमंत्री जी परमेश्वर यांनी काढले. शनिवारी के एस आर पी प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या...

मराठी नगरसेवकांनी केला सभात्याग

बैठकीचा अजेंडा बनवताना विश्वासात न घेतल्याचा मुद्दा उचलत मराठी नगरसेवकांनी सभात्याग करून बैठक तहकूब केली.यावेळी सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकात संघर्ष झाला त्यावेळी नगरसेवकांनी आपल्या जागेवर उठून सभात्याग केला. शनिवारी बेळगाव महा पालिकेची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी...

पालिकेसमोर दिसेल संसदभवन!

संसद भवनाची इमारत पहायची असेल तर दिल्लीला जायला हवे मात्र संसद भवन सारखी इमारत पालिकेच्या परिसरात पहायला मिळणार आहे. महापालिकेच्या आवारात संसद भवन सारखी इमारत उभी केली जाणार आहे त्याच भूमिपूजन प्रादेशिक आयुक्त पी ए मेघन्नावर,महापौर बसप्पा चिखलदिनी यांनी केलं. पालिकेच्या...

बस स्थानका समोरील चौकाचे नाव बदलू नका

बस स्थानकासमोरील चौकाचे नाव बदलू नये या चौकास टिपू सुलतान चौक असे नाव देण्यात यावे अशी मागणी महापौर उपमहापौरा कडे करण्यात आली आहे.शनिवारी सकाळी महा पालिकेत उर्दू नगरसेवकांनी आणि टिपू सुलतान संघर्ष समितीच्या वतीने सदर मागणी करण्यात आली आहे. मार्केट...
- Advertisement -

Latest News

केंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली

दिल्ली येथे एम्स रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रेल्वे राज्यमंत्र्यांचे काल निधन झाले. आज त्यांना केंद्रीय मंत्रिमंडाळाच्यावतीने नवी दिल्ली येथे...
- Advertisement -

सदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा

सदाशिव नगर स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून हा कचरा त्वरित हटविण्याची मागणी होत आहे. मार्च महिन्यापासून मृतांच्या आकड्यात वाढ झाली असून कोविड मुळे मृत्यू...

अंगडी यांच्या वर दिल्लीत अंतिम संस्कार

दिल्ली द्वारका सेक्टर 4 येथील लिंगायत स्मशानभूमीत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.गुरुवारी सायंकाळी चार च्या सुमारास त्यांच्या...

मुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच घेतले पेटवून.

मुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच पेटून घेतल्याचा धक्कादायक प्रकार के के कोप्प येथे घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. के ....

अंगडीनी सुरुवातीला दुर्लक्ष केल्याने बळावला आजार?-

आपल्या आरोग्याची भरपूर काळजी घेणारे कै. सुरेश अंगडी यांनी कोविड लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तापाच्या अधिक तिव्रतेकडे दुर्लक्ष करून...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !