लक्ष्मी अक्काना धक्का!

बेळगाव ग्रामीण च्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना काँग्रेस पक्षाने मोठा धक्का दिला आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला विंग च्या राज्य अध्यक्ष हे पद त्यांच्याकडून काडून घेण्यात आले आहे. या जागी डॉ बी पुष्पा अमरनाथ यांची नियुक्ती झाली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक गहलोत यांनी केली ही निवड जाहीर केली आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल … Continue reading लक्ष्मी अक्काना धक्का!