आज बेळगाव शहरातून काळ्या दिनाचा एकच झंझावात झाला. हजारोंच्या संख्येने युवक आणि महिलांनी सहभागी होऊन ही फेरी यशस्वी केली. उपमहापौर मधूश्री पुजारी यांचा सहभाग आणि शहर व तालुक्यातील नागरिकांच्या सहभागाने ही फेरी उल्लेखनीय झाली आहे. आज सकाळी ९ वाजता या फेरीस धर्मवीर संभाजी उध्यान येथून सुरुवात झाली. सुरुवातीला फेरीत फार कमी संख्या होती. पण जस … Continue reading काळ्या दिनाचा एकच झंझावात!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed