23 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Nov 5, 2018

बेळगावात मिळणार सेनेचा शिव वडा!

मुंबईत वडा पाव या नावाला ला टक्कर देण्यासाठी शिवसेनेने शिववडा  हे मराठी नाव लाँच केल होते त्याच धर्तीवर बेळगावातील खवय्यांना मराठी पदार्थांच्या चवीची पर्वणी देण्यासाठी बेळगाव तालुका शिवसेना शिव वडा विक्री सुरू करण्यात येणार आहे.तालुका शिवसेना प्रमुख सचिन गोरले...

शिवभक्ती आणि प्रेरणा जागी करणे हाच उद्देश:रमेश गोरल

दिवाळीला किल्ला करण्याची पद्धत आहे. अनेक विद्यार्थी व तरुण आपापले घर व गल्लीत किल्ला बनवतात. शिवकालीन इतिहासाची उजळणी या निमित्ताने केली जाते. या मुले व तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शिवभक्ती व प्रेरणा जागृत करण्यासाठीच बेळगाव live घेऊन येत आहे...

‘लाखाची लाच स्वीकारताना पाणी पुरवठा अधिकारी जाळ्यात’

के यु डब्ल्यू एस चा सहाय्यक अभियंता एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना ए सी बी जाळ्यात अडकला आहे.पाणी पुरवठा खात्याचे सहाय्यक अभियंते विनायक मकनुरू हे ए सी बी च्या जाळ्यात अडकले आहेत.तब्बल एक लाख रुपयांची लाच स्विकारताना ए सी...

अप्पूगोळ च्या विरोधात शेकडो ठेवीदार रस्त्यावर

आपले पैसे आज मिळतील उद्या मिळतील या आशेने बसलेल्या ठेवीदारांनी आज संगोळी रायन्ना सोसायटीचा चेअरमन आनंद अप्पूगोळ च्या विरोधात जोरदार निदर्शने केली. जिल्हा प्रशासनाने शब्द दिल्याप्रमाणे आमचे पैसे परत मिळवून द्या अशी मागणी केली आहे. आज दिवाळी सणात अनेक ठेवीदार...

वाढीव आकारणीसाठी पाच बसवर कारवाई

दिवाळी असल्याने खासगी बसनी आपले तिकीट भाडे भरमसाठ वाढवले आहे. या विरोधात आरटीओ खात्याने कारवाई सुरू केली आहे. बेळगाव मध्ये अशा पाच खासगी बसवर कारवाई करण्यात आली आहे. त्या पाच बस आरटीओ नी जप्त केल्या आहेत. जास्त सामानाची वाहतूक करणे,...

सफाई कामगारांचा भेट वस्तू देऊन सत्कार

महर्षी महात्मा गांधी रोड येथील सिद्धिविनायक देवस्थान, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सिद्धी महिला मंडळ, पंच मंडळ आणि नगरसेवक पंढरी परब यांच्यावतीने वॉर्ड क्र १७ मध्ये स्वच्छता ठेवणाऱ्या सफाई कामगारांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारे, पाणी सोडणारे...

बेळगाव live आयोजित भव्य किल्ला स्पर्धा अर्थात ‘ग्रुप फोटो सेल्फी विथ किल्ला’

दिवाळीला किल्ला करण्याची पद्धत आहे. अनेक विद्यार्थी व तरुण आपापले घर व गल्लीत केला बनवतात. शिवकालीन इतिहासाची उजळणी या निमित्ताने केली जाते. या मुले व तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव live घेऊन येत आहे भव्य किल्ला स्पर्धा. ग्रुप फोटो विथ...
- Advertisement -

Latest News

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी....
- Advertisement -

पॉजिटीव्ह आणि कोरोनामुक्त दोन्ही आकडे तीनशे पार

शनिवारी बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच बाधित रुग्णांच्या आकड्या पेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा आकडा मोठा आहे त्यामुळे बेळगावसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे.  बेळगाव आरोग्य खात्याने...

उत्तर कर्नाटकाला अध्याप पुराचा धोका नाही

महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु शनिवारी...

महाराष्ट्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी केलं पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील...

मणगुती बाबत युवा समिती जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापित केलेली मूर्ती हटवल्याच्या विरोधात बेळगाव सह सीमाभागातील शिव प्रेमींच्यात संतापाची भावना आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !