23 C
Belgaum
Wednesday, August 12, 2020
bg

Daily Archives: Oct 28, 2018

व्हेनिला, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेटचा संगीत संयोजक बेळगावचा शंतनू

एक लहान मुलगी आणि तिचे कुत्र्याचे पिल्लू यावर आधारित व्हेनिला, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट हा चित्रपट लवकरच येत आहे. अशा विषयावर येणारा हा पहिलाच मराठी चित्रपट असून त्याचे संगीत संयोजन बेळगावच्या शंतनू नंदन हेर्लेकर याने केले आहे. या चित्रपटातील तीन गाण्यांचे...

‘तणाव निवळण्यास पोलिसांनी केले प्रयत्न’

कणबर्गी येथे मिरवणुकीने शिवपुतळा घेऊन जात असताना समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. हा ताण निवळण्यास माळमारुती पोलिसांनी प्रयत्न करून सर्व शांत केले आहे. या घटनेबद्दल कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता शांतता पाळण्याची गरज आहे. बेळगाव...

‘कपिलेश्वर ब्रिजवर ट्रकची दुचाकीना धडक’

कपिलेश्वर कडून शनी मंदिराच्या दिशेने येणाऱ्या माल वाहूट्रकने चार दुचाकीना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघे जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. शनी मंदिर समोर कपिलेश्वर उड्डाण पुलावर सायंकाळी पवणे सातच्या दरम्यान हा अपघात घडला असून...

‘महापौरांकडून कन्नड संघटनांना घरचा आहेर’

'माझ्यासाठी पालकमंत्री रमेश जारकीहोळी हेच मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सूचनेनुसार मी काम करणार अश्या शब्दात बेळगावचे महापौर बसप्पा चिखलदिनी यांनी कानडी संघटनांना घरचा आहेत दिलाय. आगामी एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक राज्योत्सवाच्या पाश्वभूमीवर रविवारी शहरातील विविध कानडी संघटनांच्या प्रमुखांनी महापौर बसप्पा...

मांजाने कापला पत्रकाराचा गळा

पतंग उडवण्याचा शोक दुसऱ्यांसाठी त्रासाचा ठरत आहे. आज घडलेल्या एक घटनेत पतंगाचा मांजा लागून कन्नड पत्रकार जखमी झाला आहे. विश्वनाथ देसाई वय ३५ हे कन्नड दैनिकाचे छायाचित्रकार आहेत. कपिलेश्वर ब्रिज वरून आपल्या गाडीवरून येत असताना मांजा लागून गळा कापला तसेच गाडीवरून...

बससाठी विद्यार्थी रस्त्यावर

बससाठी विद्यार्थी रस्त्यावर!कर्नाटक परिवहन महामंडळाने कंग्राळी येथे वेळेत आणि सूरळीत बस पुरवठा केला नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी रास्तारोको करून निषेध व्यक्त केला. विविध खात्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले खरे पण चार दिवसात येथील बस सुरळीत...

‘चेहर्‍यावरील अनाहूत पाहुणे’

स्वच्छ टवटवीत त्वचा पहायला सुध्दा सुंदर असते आणि आरोग्यपूर्ण देखील असते. थोडक्यात त्वचा ही आपल्या आरोग्याची द्योतक असते. चांगली त्वचा म्हणजे चांगले आरोग्य असे समसजायला हरकत नाही. आहार, विहार, विचार, उपचा ह्या चार गोष्टींमुळे त्वचेवर पडसाद उमटत असतात. अलीकडे चेहर्‍यांच्या...
- Advertisement -

Latest News

बेळगांवात 12 दिवसातच पावसाने गाठली ऑगस्ट महिन्याची सरासरी

बेळगांवात दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी 273 मि. मी. पाऊस पडत असतो, मात्र यंदा ऑगस्टच्या पहिल्या 12 दिवसातच पावसाने ही...
- Advertisement -

“या” ग्रा. पं. अध्यक्षावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस

बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायतीचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आल्यामुळे प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा...

आता मणगुत्तीत बसवणार या पाचमूर्ती-पंचाच्या बैठकीत निर्णय

मंगळवारी पोलीस ग्राम पंचायत आणि स्थानिकांच्या झालेल्या बैठकीत बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे पाच महा पुरुषांच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत असा निर्णय बैठकीत...

14 ऑगस्टपर्यंत वकीलांचे न्यायालयीन कामकाज राहणार बंद

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ए. जी. मुळवाडमठ यांच्या निधनामुळे बेळगांवच्या सर्व वकील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या कोणीही वकील न्यायालयीन कामकाज...

बेळगांव – बागलकोट रेल्वे मार्ग मोजणीमुळे शेतकर्‍यात घबराट

नियोजित बेळगांव ते बागलकोट रेल्वेमार्गासाठी नैऋत्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून नंदिहळ्ळी परिसरातील शेत जमिनीमध्ये मोजणी सुरू झाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली आहे. नियोजित बेळगांव -बागलकोट रेल्वेमार्गासाठी नैऋत्य रेल्वेच्या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !