20.7 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Oct 26, 2018

हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये बेळगावात

बेळगावच्या सुवर्ण विधान सौध मध्ये यावर्षीचे कर्नाटकाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. कर्नाटकाच्या मंत्रीमंडळात याबद्दल चर्चा आहे. सहकार मंत्री बंडेपा काशीमपूर यांनी हिवाळी अधिवेशन १० दिवसांचे होणार आहे. मात्र तारीख ठरवायची आहे असे सांगितले. जेडीएस काँग्रेस युती सरकारचे हे पहिलेच...

शिवरायांचा अपमान झालाय तुम्ही काय करणार सांगा?

महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांची तोफ आता धडाडली आहे. बेळगावमध्ये काळा दिन केलात तर आम्ही शिवजयंतीला काळा दिन करू असे विधान करणाऱ्यांविरुद्ध ही तोफ आहे, तसेच शेळके यांनी आव्हान दिले आहे मराठी मतांवर निवडून...

स्वामी विवेकानंदांच्या बेळगाव भेटीच्या स्मरणार्थ सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

स्वामी विवेकानंदांनी बेळगावला भेट दिली होती त्यावेळी त्यांचा १६ ते २७ ऑक्टोम्बर १८९२ असा बारा दिवस बेळगावात मुक्काम होता.यावर्षी स्वामी विवेकानंदांच्या बेळगाव भेटीला १२६ वर्षे झाली आहेत. त्या निमित्ताने रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे २७ आणि २८ ऑक्टोम्बर २०१८ रोजी सांस्कृतिक...

जोगन भावीत मराठी फलक

बेळगावात मराठी नष्ट करण्यासाठी एकीकडे कर्नाटक सरकार चांगलेच प्रयत्न करत आहे. पण तेच कर्नाटक सरकार सौदती तालुक्यात असलेल्या आणि भाविकांचे श्रद्धस्थान असलेल्या जोगन भावी येथे मात्र मराठीत फलक लावते. कर्नाटक सरकारने कितीही प्रयत्न केले तरी धार्मिक ठिकाणी तरी का...

कडोली मास्टरप्लॅन दिवाळीनंतर

कडोली येथे मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या मास्टरप्लॅनच्या गोंधळात आता प्रत्यक्ष मास्टरप्लॅन सुरू होण्यास दिवाळीनंतर मुहूर्त शोधण्यात आला आहे. ज्यांची घरे यामध्ये जाणार आहेत त्यांना कोणतीही नुकसान भरपाई देण्यात येणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. कडोली येते ४५ फूट रस्ता...

मराठी नगरसेवकांनो निष्ठा दाखवा!

काळा दिन जसा जसा जवळ उलट आहे तसे वातावरण तापत आहे. मराठी मतांवर समितीच्या नावाखाली निवडून आलेल्या नगरसेवकांनी काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी व्हावे हीच सामान्य जनतेच्या मनातील भावना आहे. नगरसेवकांनी कारवाईच्या भीतीने पळ काढू नये जनतेच्या या लढ्यात सहभागी...

‘सोशल मीडियावर सायबर वार’

काळा दिन जवळ येईल तसे स्वाभिमानी मराठी तरुण जोरदार कामाला लागले आहेत. स्वताच्या खर्चाने वेगवेगळे प्रोमो आणि आवाहने तयार करून सोशल मीडियावर टाकण्यात येत आहेत. सध्या सोशल मीडियावर सायबर वार निर्माण झाला आहे. स्वताच्या प्रेरणेतून होत असलेली जागृती पाहता...

‘पन्नास टक्के सौहार्द पथपेढया दिवाळ खोरीत’!

महाराष्ट्र गुजरात च्या पाठोपाठ कर्नाटकाचा सहकार क्षेत्रात तिसरा क्रमांक लागतो त्यामध्ये उत्तर कर्नाटकाचे सहकार क्षेत्रात विशेष योगदान आहे खरं तर शेजारील महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्राचा प्रभाव प्रामुख्याने बेळगाव जिल्ह्यावर झालाय त्यामुळेच बेळगाव जिल्ह्यात सहकारी पथ पिढ्या नागरी बँका व...
- Advertisement -

Latest News

मणगुत्ती बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गंभीर- एकनाथ शिंदे

हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्थापित केलेला पुतळा हटवल्या बाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गंभीर आहेत ते...
- Advertisement -

महिलेचा खून करून आत्महत्त्येचा बनाव केल्या प्रकरणी चौघे अटकेत-

सुळगा (हिंडलगा) येथील महिलेचा खून करून आत्महत्या केल्याचा बनाव केल्या प्रकरणी सासू -सासऱ्यासह चौघा जणांना काकती पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी अटक केलेल्या चौघांनी खुनाची कबुली...

राज्यात 79,765 ॲक्टिव्ह केसेस : बाधितांची संख्या झाली 1.72 लाख

गेल्या 24 तासात राज्यात नव्याने 7,178 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि....

या योजने अंतर्गत बेळगावात उभारली जाणार इतकी घरकुल

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात 2653 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या उभारणीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना...

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत अधिकृत...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !