23 C
Belgaum
Wednesday, August 12, 2020
bg

Daily Archives: Oct 24, 2018

उज्वलनगर जवळ हायवे ओलांडताना वृद्ध ठार’

राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना कारने दिलेल्या धडकेत वृद्ध ठार झाला आहे.पुणे बंगळुरू हायवेवर उज्वल नगर जवळ हा मंगळवारी रात्री हा अपघात घडला आहे. अल्लउद्दीन मोमीन वय 62 रा.उज्वल नगर बेळगाव असे या अपघातात मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. अल्लउद्दीन हे आझाद...

सीमा प्रश्नी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बैठक-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन’

कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश बदलले असून कोर्ट कामकाजाला गती द्यावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. बुधवारी रात्री बेळगाव विमान तळावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट...

‘कांद्याच्या भावासाठी शेतकरी भडकले’

शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस आणलेल्या कांद्याचा भाव घसरल्याने चिडलेल्या शेतकऱ्यांनी गेट बंद आंदोलन केलं आहे.बुधवारी दुपारी ए पी एम सी गेट समोर ठिय्या आंदोलन करत टायर जाळले गेट बंद करून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. गेल्या दोन...

‘फडणवीसांचे बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून जल्लोषी स्वागत’

एक नोव्हेंबरचा राज्योत्सव दिन व त्याला जोडूनच समितीच्या वतीने पाळण्यात येणारा काळा दिन तोंडावर असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बेळगावच्या धावत्या दौऱ्याला आज विशेष महत्व प्राप्त झाले होते. शेजारील महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यां कडून बेळगाव सांबरा विमान तळाचा वापर आपल्या प्रवासाचा...

‘चननममा राष्ट्रीय स्मारकाची घोषणा कागदावरच’

स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या राणी कित्तुर चननम्मा यांची जयंती काल जिल्हा प्रशासनाच्या वतीने काकती येथे करण्यात आली तर कित्तुर येथे उत्सव सुरू आहे.संमिश्र सरकारने कित्तुर उत्सवासाठी यावर्षी 34 लाखांचे अनुदान मंजूर केले असून ते अपुरे पडत असल्याने राज्य सरकारने...

पतंग उडवता… सावधान!

पतंग उडविताना आजकाल वेगवेगळे अपघात घडत आहेत. जी मुले पतंग उडवितात त्यांना याचे भान नसते. त्यामुळे त्यांच्या पालकांनी त्यांना याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे जर मांजा किंवा पतंगामुळ कोणतही अपघात घडल्यास मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येत,...
- Advertisement -

Latest News

हल्ला करणारे देशद्रोही : सुरेश अंगडी

सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यामुळे संतप्त जमावाने बंगळूर येथील काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर हल्ला करत तोडफोड केली....
- Advertisement -

बेळगांवात 12 दिवसातच पावसाने गाठली ऑगस्ट महिन्याची सरासरी

बेळगांवात दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी 273 मि. मी. पाऊस पडत असतो, मात्र यंदा ऑगस्टच्या पहिल्या 12 दिवसातच पावसाने ही सरासरी पार केली आहे. बेळगांवात...

“या” ग्रा. पं. अध्यक्षावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस

बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायतीचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आल्यामुळे प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा...

आता मणगुत्तीत बसवणार या पाचमूर्ती-पंचाच्या बैठकीत निर्णय

मंगळवारी पोलीस ग्राम पंचायत आणि स्थानिकांच्या झालेल्या बैठकीत बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे पाच महा पुरुषांच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत असा निर्णय बैठकीत...

14 ऑगस्टपर्यंत वकीलांचे न्यायालयीन कामकाज राहणार बंद

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ए. जी. मुळवाडमठ यांच्या निधनामुळे बेळगांवच्या सर्व वकील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या कोणीही वकील न्यायालयीन कामकाज...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !