20.8 C
Belgaum
Thursday, September 24, 2020
bg

Daily Archives: Oct 20, 2018

दुष्काळातही झोपेचे सोंग कशासाठी? आर व्ही देशपांडे

बेळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दुष्काळ पडला आहे. मात्र येथील अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत. जर सरकारी काम करावयाचे नसेल तर राजीनामे द्या अश्या सूचना वजा इशारा महसूल मंत्री आर व्ही देशपांडे यांनी घेतलेल्या बैठकीत दिला. यामुळे साऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच...

दोघे मित्र बुडाले बाकीचे घाबरून पळाले

तिलारी जलाशयात दोन युवक बुडाले असल्याची घटना कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यातील पोलिसांसाठी त्रासदायक ठरली आहे. घटनास्थळी काही चप्पल व सँडल मिळाले असून बाकीचे कुणीच आढळलेले नाही. यामुळे दोन तरुण बुडाले आणि बाकीचे सगळे घाबरून पळाले अशी स्थिती...

‘हलगा मराठी शाळेच्या खोल्यांची मोडतोड’

बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामीण भागात असलेल्या हलगा येथील मराठी प्राथमिक शाळेच्या इमारतीस अज्ञातां कडून टार्गेट केले जात आहे.गेल्या दोन वर्षात एक दोन दा नव्हे तर तीन दा या शाळेच्या खोल्यांची मोडतोड अज्ञातांनी केली आहे. मात्र या साऱ्या प्रकारा...

‘घराची वास्तुशांती पाच विधवांच्या हस्ते’

अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजांना फाटा देऊन एक व्यक्तीने आपल्या नवीन घराची पूजा म्हणजेच वास्तुशांती पाच विधवांच्या हस्ते केली आहे. सुवासिनींना मान देऊन विधवान्ना डावलणाऱ्या तसेच अशुभ मानून मंगल कार्यात बाजूला ठेवणाऱ्या समाजाला एक चांगली शिकवण देण्याचे काम या व्यक्तीने...

बेळगावात मराठी चित्रपटांना आली मरगळ

एकेकाळी मराठी चित्रपटाचे माहेर घर म्हणून बेळगावकडे पाहिले जात होते. आता मात्र बेळगावच्या रसिकांना आणि येथील चित्रपट गृहाना मरगळ आल्याचे दिसून येत आहे. सण २०१५-१६ सलात मराठी चित्रपटानी धुमाकूळ घातला होता. मात्र मागील दोन वर्षांपासून चित्रपट गृहात मराठी सिनेमा...

‘ता.पं.तील मराठी सदस्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न

तालुकापंचायत मध्ये अधिक तर मराठी सदस्य आहेत. मराठी परिपत्रके देण्यात येत असली तरी त्यांचे नामफलक मात्र कन्नड आणि मराठीत लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा नामफलक मराठीत लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे. सुरुवातीला केवळ कन्नड मधेच नामफलक लावण्यात आला होता....

‘तिलारी जलाशयात दोन युवक बुडाले’

तिलारी जलाशयात दुपारी १२ वाजता घडलेल्या घटनेत बेळगावचे दोन तरुण बुडाले आहेत. सुट्टी असल्याने फिरायला गेले असताना ही घटना घडली आहे. बेळगाव येथून तिलारी भागात फिरण्यासाठी काही तरुण गेले होते. जलाशयात उतरले असता तोल जाऊन खाली कोसळले असून त्यापैकी दोघे...
- Advertisement -

Latest News

केंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली

दिल्ली येथे एम्स रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रेल्वे राज्यमंत्र्यांचे काल निधन झाले. आज त्यांना केंद्रीय मंत्रिमंडाळाच्यावतीने नवी दिल्ली येथे...
- Advertisement -

सदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा

सदाशिव नगर स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून हा कचरा त्वरित हटविण्याची मागणी होत आहे. मार्च महिन्यापासून मृतांच्या आकड्यात वाढ झाली असून कोविड मुळे मृत्यू...

अंगडी यांच्या वर दिल्लीत अंतिम संस्कार

दिल्ली द्वारका सेक्टर 4 येथील लिंगायत स्मशानभूमीत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.गुरुवारी सायंकाळी चार च्या सुमारास त्यांच्या...

मुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच घेतले पेटवून.

मुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच पेटून घेतल्याचा धक्कादायक प्रकार के के कोप्प येथे घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. के ....

अंगडीनी सुरुवातीला दुर्लक्ष केल्याने बळावला आजार?-

आपल्या आरोग्याची भरपूर काळजी घेणारे कै. सुरेश अंगडी यांनी कोविड लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तापाच्या अधिक तिव्रतेकडे दुर्लक्ष करून...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !