मराठा जवानांनी शौर्याची परंपरा कायम ठेवावी-बिपीन रावत

मराठा इन्फ्रन्ट्रीला शौर्याचा इतिहास-मराठा जवानांनी ही परंपरा कायम ठेवावी असे आवाहन :लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केले.मराठा म्हणजे इतिहास , मराठा म्हणजे जिद्द, साहस आणि अभिमान. हा एक शूर विरतेचा इतिहास आहे. ही परंपरा कायम ठेवावी. लष्कर प्रमुख बिपीन रावत बोलत होते. येथे शंभराव्या शरकत दिन सोहळ्यात ते बेळगाव मध्ये बोलत होते. मराठा लाईट … Continue reading मराठा जवानांनी शौर्याची परंपरा कायम ठेवावी-बिपीन रावत