‘वीस जवानांचे जीव वाचवणाऱ्यास अखेरचा निरोप’

मणिपूर येथील मार्केट मधून 20 जवानांना घेऊन जाणाऱ्या सी आर पी एफ च्या गाडीवर नक्षलवाद्यांनी ग्रॅनाईड फेकून हल्ला करताना ग्रेनाईड झेलून ग्रेनाईड सकट गाडीतून बाहेर उडी मारून आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या वीर योद्धयाला साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. वीस जणांचे जीव वाचवून आपल्या प्राणाची आहुती देणारे गोकाकचे सुपुत्र शहीद जवान उमेश हेलवारे याच्यावर सोमवारी … Continue reading ‘वीस जवानांचे जीव वाचवणाऱ्यास अखेरचा निरोप’