एपीएमसी अध्यक्ष अनंत पाटील उपाध्यक्षपदी सुधीर गड्डे’

आमदार सतीश जारकीहोळी व लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील समेट घडल्याने एपीएमसी निवडणूक बिनविरोधी झाली आहे. अध्यक्षपदी अनंत पाटील यांची एकमताने निवड करण्यात करण्यात आली आहे. सुधीर गड्डे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. एपीएमसीच्या मागच्या अध्यक्ष निवडीत वर्चस्वावरून वाद झाला होता. यानंतर पीएलडी बँकेच्या अध्यक्ष निवडीवरूनही मोठा वाद झाला होता त्यावरून कर्नाटक सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण … Continue reading एपीएमसी अध्यक्ष अनंत पाटील उपाध्यक्षपदी सुधीर गड्डे’