22 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Oct 15, 2018

समितीच्या वतीने पोलीस आयुक्त डी सी ना निवेदन

एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळ्या दिनाच्या सायकल फेरीस परवानगी द्या या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त डी सी राजप्पा आणि जिल्हाधिकारी बोमनहळळी यांची भेट घेऊन चर्चा केली. सोमवारी दुपारी समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वातआयुक्त राजप्पा आणि जिल्हाधिकारी...

१९ वर्षांची युवती प्रसूत

पोटदुखीचे कारण सांगून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली एक युवती सिव्हिल हॉस्पिटलच्या स्वच्छतागृहात प्रसूत झाली आहे. या घटनेने सिव्हिल मध्ये गोंधळ झाला आहे. काल संध्याकाळी तिला हॉस्पिटल मध्ये पोटदुखीचे कारण देऊन दाखल करण्यात आले होते. पण आपण गरोदर असल्याचे तिने किंव्हा...

‘पीडिओ सदस्य बैठक गोंधळात’

उद्योग खात्री योजनेत भ्रष्टाचार आणि तालुका पंचायत सदस्यांना देण्यात येत नसलेल्या आदरामुळे तालुका पंचायत सदस्य आणि पीडिओ बैठक चांगली गाजली. यापुढे प्रत्येक ग्राम पंचयातीमध्ये जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि आमदार यांना आदर देण्याचा सल्ला यावेळी करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी...

‘शहरात मध्यवर्ती भागातली दौड गर्दीने फुलली’

आजच्या कॅम्प व शहराच्या मध्यवर्ती भागात दौडी ला उदंड प्रतिसाद लाभला हजारोंच्या संख्येने दौडीत सहभागी होऊन युवा वर्गाने दौड यशस्वी केली. प्रामुख्याने कॅम्प भागात निघालेली दौड सर्वांचे मन जिंजून घेतली .सर्व धर्मीयांकडून होणाऱ्या स्वागत मुळे दौडी ला अजून महत्व...

एपीएमसी अध्यक्ष अनंत पाटील उपाध्यक्षपदी सुधीर गड्डे’

आमदार सतीश जारकीहोळी व लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील समेट घडल्याने एपीएमसी निवडणूक बिनविरोधी झाली आहे. अध्यक्षपदी अनंत पाटील यांची एकमताने निवड करण्यात करण्यात आली आहे. सुधीर गड्डे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. एपीएमसीच्या मागच्या अध्यक्ष निवडीत वर्चस्वावरून वाद झाला होता....

मुस्लिम बांधवा कडून दौडीचं स्वागत

देशाच्या रक्षणासाठी नवरात्रीत शिव प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीचे स्वागत कॅम्प मधील मधील मुस्लिम बांधवांनी करून सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केलाय. सोमवारी दौड कॅम्प भागातून गेली त्यावेळी कॅम्प मधील कै दावल जंगू शेख परिवाराच्या वतीनं कॅटोंमेंट सदस्य साजिद शेख...
- Advertisement -

Latest News

मोठी बातमी – कोरोनाबाधितांचा मोठा आकडा शुक्रवारी- ३९२ नवे रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी आता पर्यंतचा सर्वात मोठा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा समोर आला आहेगेल्या २४ तासात जवळपास चारशे रुग्णाची...
- Advertisement -

सर्वाधिक पावसाच्या बाबतीत देशात बेळगाव आठव्या स्थानी

देशातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या दहा गावांची नावे जाहीर झाली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबईचा कुलाबा भाग आहे तर आठव्या क्रमांकावर बेळगाव आहे.गेल्या २४ तासात...

बेळगावात या गावांना हाय अलर्ट…

हिडकल जलशायाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे.यामुळे दि 8 ऑगस्ट पर्यंत धरण ऐशी टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिडकल धरणाचे दरवाजे पाणी सोडण्यासाठी केव्हाही...

दिवस भाग्याचा…परत मिळाला दागिना सौभाग्याचा.

हरवलेला सौभ्यालंकार परत मिळाल्यानंतर सौभाग्यवतीला होणारा आनंद काय असतो त्याची अनुभूती आज वडगाव येथे आली. सौम्या पवन बुदिहाळ या शांतीनगर भागात राहणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र...

बेळगावच्या खाजगी इस्पितळावर कारवाई करणारच… पालकमंत्र्यांचा इशारा

कोरोनावर उपचारात रुग्णांकडून बेळगावातील काही खाजगी इस्पितळे भरमसाठ बिलवसुली करत आहेत अश्या तक्रारी येत आहेत अश्या इस्पितळावर कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाईल...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !