23 C
Belgaum
Wednesday, August 12, 2020
bg

Daily Archives: Oct 12, 2018

एस झियाउल्ला यांची घर वापसी

बेळगावचे जिल्हाधिकारी पदी काम केलेले आय ए एस अधिकारी एस झियाउल्ला यांची बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड च्या मॅनेजिंग डायरेक्टर पदी निवड झाली आहे. जिल्हाधिकारी पदावरून त्यांची अचानक बदली झाली होती आणि कोणतेच पद त्यांना देण्यात आले नव्हते. पण त्यांची आता...

तिघांना गुंडा लागू

बैलहोंगल तालुक्यातील नेसर्गी पोलीस स्थानक हद्दीतील तीन मटका व जुगार प्रकरणातील आरोपींवर गुंडा लावण्यात आला आहे. त्यांना आता बंगळूर च्या पराप्पन अग्रहार कारागृहात पाठवण्यात आले आहे. कल्लाप्पा भीमराय टोपगी(वय ५०) रा. देशनूर, कल्लाप्पा मल्लप्पा सुकद( वय ५०) रा. नागनूर आणि...

त्या बँकेत नूतनिकरणाच्या नावाखाली लाखोचा भ्रष्टाचार

एका कर्मचारी महिलेच्या लैंगिक छळवणुकीचा मुद्दा गाजत असलेल्या त्या बँकेत नूतनिकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण उघड होत आहे. बँकेच्या एक सोहळ्याच्या निमित्त करण्यात आलेले नूतनीकरण, त्यासाठी प्रत्यक्ष आलेला खर्च व चेअरमन व इतर काही संचालकांनी उडवलेला फंड...

‘त्या जाहिरातीचा निषेध’

एक इंग्रजी दैनिकाने लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी असणाऱ्या उत्पादनाच्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत दांडिया या हिंदू सणाची विटंबना केली आहे. असा आरोप बेळगावच्या डॉ सोनाली सरनोबत यांनी केला आहे. याबद्दल डॉ सोनाली यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून निषेध व्यक्त केला आहे. पुरुषांनी...

‘टिळकवाडी अनगोळात दौडीत वाढली गर्दी’

दुर्गामाता दौडी मध्ये पारंपरिक वेशात धावणारे मावळे, अंगात स्फुर्ती जगावणारी गीते यामुळे संपूर्ण बेळगाव व परिसरात वातावरण शिवमय बनले आहे. दौडी मध्ये धावत असलेल्या धारकऱ्यांना पाहून अनेकांमध्ये चेतन्य निर्माण झाले आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीन शुक्रवारी टिळकवाडी, अनगोळ भागात दुर्गामाता...

‘दहशत मोबाईल पळवणाऱ्या गँगची’

आजकाल मोबाईल घेऊन बोलत चालणे फारच असुरक्षित होत आहे. रस्त्यावरून जाताना मोबाईल पळवला जाण्याच्या घटनांत अधिक वाढ झाली आहे. बेळगाव मध्ये आणि जिल्ह्यात सक्रिय झालेल्या या गँगला पकडण्याचे खुले आव्हान बेळगाव पोलिसांसमोर उभे आहे. काही महिन्यांपूर्वी गळ्यातील सोन्याच्या चेन आणि...
- Advertisement -

Latest News

हल्ला करणारे देशद्रोही : सुरेश अंगडी

सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यामुळे संतप्त जमावाने बंगळूर येथील काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर हल्ला करत तोडफोड केली....
- Advertisement -

बेळगांवात 12 दिवसातच पावसाने गाठली ऑगस्ट महिन्याची सरासरी

बेळगांवात दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी 273 मि. मी. पाऊस पडत असतो, मात्र यंदा ऑगस्टच्या पहिल्या 12 दिवसातच पावसाने ही सरासरी पार केली आहे. बेळगांवात...

“या” ग्रा. पं. अध्यक्षावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस

बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायतीचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आल्यामुळे प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा...

आता मणगुत्तीत बसवणार या पाचमूर्ती-पंचाच्या बैठकीत निर्णय

मंगळवारी पोलीस ग्राम पंचायत आणि स्थानिकांच्या झालेल्या बैठकीत बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे पाच महा पुरुषांच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत असा निर्णय बैठकीत...

14 ऑगस्टपर्यंत वकीलांचे न्यायालयीन कामकाज राहणार बंद

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ए. जी. मुळवाडमठ यांच्या निधनामुळे बेळगांवच्या सर्व वकील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या कोणीही वकील न्यायालयीन कामकाज...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !