23 C
Belgaum
Wednesday, August 12, 2020
bg

Daily Archives: Oct 11, 2018

‘सुळेभावीची जागृत महालक्ष्मीदेवी’

तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून सुळेभावीचे महालक्ष्मी मंदिर प्रसिध्द आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून नावलौकिक असल्याने भाविकांनी संपूर्ण मंदिराला नाण्यांनी मढवले आहे. ज्यांचा नवस पूर्ण झाला त्यांनी 1,2,5,10 रुपयांची नाणी मंदिरांच्या खांब्याना मढवून पूर्तता केली असल्याने दिसून येते. नवरात्रीत रोज प्रवचन,...

दौडीत सापडले दोन दरोडेखोर

बेळगाव सीसीआयबी पोलिसांनी दोन दरोडेखोर पकडले असून एक दरोड्याचा तपास लावला आहे.दुर्गामाता दौड मध्ये हजारो युवक युवती पळत असतात या गर्दीत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. राहुल संजय जालगार( वय २०) रा. शास्त्रीनगर आणि उत्कर्ष उर्फ बाबू उर्फ बाब्या सुनील...

‘कांगळी गल्लीत दुर्गामातेची लक्षवेधी मूर्ती’

एकता युवक मंडळा कांगळी गल्लीच्या वतीने नवरात्री निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या सहा वर्षा पासून या मंडळाच्यावतीने दुर्गापूजा आयोजन करण्यात येत असते यावर्षी मूर्तिकार संजय किल्लेकर यांनी बनवलेली दुर्गामातेची आकर्षक मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बुधवारी...

‘ए पी एम सी वर सरकार कडून तीन पैकी दोन मराठा ‘

कृषी उत्पन्न बाजार समिती ए पी एम सी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुक जस जशी जवळ येऊ लागली आहे तस तशी रंगत देखील वाढू लागली आहे.एकूण तीन सरकार नियुक्त सदस्या पैकी दोन मराठा समाजाच्या सदस्यांना यावेळी सरकार नियुक्त ए पी...

‘दौडीतील कुत्रा साऱ्यांचे आकर्षण’

बेळगावच्या दुर्गामाता दौडमुळे तरुण वर्गात देश प्रेम जागृत होण्या बरोबरच नवं चैतन्याचे वातावरणही निर्माण होत आहे.गेली अनेक वर्षे दररोज सकाळी लवकर उठुन दौड मध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढतच आहे. फ़ोटो सौजन्य: महेश पाटील वर्षभर नऊ वाजता अंथरुणातुन बाहेर पडणारे...

‘मनोकामना पूर्ण करणारी महालक्ष्मी’

हिंदवाडी महिला मंडळाचे महालक्ष्मी मंदिर समस्त बेळगावकर जनतेचे श्रद्धास्थान आहे.हिंदवाडी महिला मंडळाने काही वर्षांपूर्वी हिंदवाडीत महालक्ष्मी मंदिर स्थापन करण्याची योजना आखली. महिलांनी पुढाकार घेऊन घरोघरी जाऊन मंदिर उभारण्यासाठी निधी गोळा केला.त्यावेळी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले पण त्यावर मात...

‘मराठा समाजाचे आराध्यदैवत जत्तीमठाची दुर्गादेवी’

बेळगाव शहरातील जुन्या मंदिरा पैकी म्हणजेच शेकडो वर्षे जुने मंदिर म्हणजे किर्लोस्कर रोड येथील जत्तीमठ दुर्गादेवी मंदिर होय.उत्तर भारतातून दर बारा वर्षातून एकदा नाथ पंथीय साधूंच्या झुंडीचे वास्तव्य या मंदिरात असते बारा वर्षांनी एकदा होणाऱ्या कुंभ मेळ्यास जायच्या अगोदर...

‘शहापूर अंबाबाई मंदिराला 115 हुन वर्षांची परंपरा’

बेळगाव शहरात तसेच उपनगरात देवींची अनेक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराला एक इतिहास आहे यातीलच एक शहापूर येथील अंबाबाई मंदिरही अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मागील 115 हुन अधिक वर्षाची परंपरा लाभलेल्या या मंदिराला आजही अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्रोसवाला या मंदिरात...

‘भांदुर गल्लीचे आराध्यदैवत महालक्ष्मी’

सालाबादप्रमाणे श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळ भांदूर गल्ली बेळगाव यांनी नवरात्री निमित्त महालक्ष्मी देवीला विविध प्रकारे सजविण्याचा प्रघात कायम ठेवला असून आज देवी कमळ फुलावर विराजमान झाली आहे. या नऊ दिवशी परिसरातील भाविक देवीच्या दर्शन निमित्ताने आवर्जून हि सजावट पाहण्यास...

एपीएमसी अध्यक्ष मराठीच!

पीएलडी नंतर आता एपीएमसी अध्यक्ष पदाचे वारे वाहू लागले आहेत. आमदार सतीश जारकीहोळी यांनी अध्यक्ष हा मराठीच करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे अक्का समोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणत्या मराठी सदस्याच्या गळ्यात ही माळ पडणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून...
- Advertisement -

Latest News

हल्ला करणारे देशद्रोही : सुरेश अंगडी

सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यामुळे संतप्त जमावाने बंगळूर येथील काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर हल्ला करत तोडफोड केली....
- Advertisement -

बेळगांवात 12 दिवसातच पावसाने गाठली ऑगस्ट महिन्याची सरासरी

बेळगांवात दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी 273 मि. मी. पाऊस पडत असतो, मात्र यंदा ऑगस्टच्या पहिल्या 12 दिवसातच पावसाने ही सरासरी पार केली आहे. बेळगांवात...

“या” ग्रा. पं. अध्यक्षावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस

बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायतीचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आल्यामुळे प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा...

आता मणगुत्तीत बसवणार या पाचमूर्ती-पंचाच्या बैठकीत निर्णय

मंगळवारी पोलीस ग्राम पंचायत आणि स्थानिकांच्या झालेल्या बैठकीत बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे पाच महा पुरुषांच्या मूर्ती बसवल्या जाणार आहेत असा निर्णय बैठकीत...

14 ऑगस्टपर्यंत वकीलांचे न्यायालयीन कामकाज राहणार बंद

बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ए. जी. मुळवाडमठ यांच्या निधनामुळे बेळगांवच्या सर्व वकील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या कोणीही वकील न्यायालयीन कामकाज...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !