26.5 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Oct 7, 2018

भूतरामहट्टी अपघातातील जखमीचे निधन

थांबलेल्या राज्य परिवाहन मंडळाच्या सी बी टी बसला कांदे वाहू ट्रकने पाठी मागून जोराची धडक दिल्याने रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्याचे उपचार सुरू असताना निधन झाले आहे.यामुळे या अपघातात मयतांची संख्या दोन वर पोचली आहे परशराम यल्लप्पा खोत...

बुधवार पासून बेळगावात दुर्गामाता दौड !

देश देव आणि धर्माच्या रक्षणासाठी बेळगावात शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात आले आहे. रविवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री दुर्गा माता दौडी च्या नियोजन संदर्भात बैठक पार पडली शहरातील मार्ग निश्चित करून विविध समस्या व विषयांवर चर्चा करण्यात आली...

‘ट्रकची बसला पाठीमागून धडक एक ठार’

मालवाहू ट्रकने थांबलेल्या सी बी टी बसला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बंद मधील एक जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळी चारच्या दरम्यान पुणे बंगळुरू राष्ट्रीय महा मार्गावर भूतरामहट्टी क्रॉस जवळ हा अपघात...

‘डॉ रवी पाटील बनले विजया प्रीमियर लीगचे मुख्य प्रायोजक’

विजया फुटबॉल अकादमी आयोजित होणाऱ्या विजया ज्युनियर प्रेमीयर लीग फुटबॉल (16 वर्षांखालील मुलांकरिता) स्पर्धेचे मुख्य पुरस्कृत क्रीडा प्रेमी डॉ. रवी पाटील यांनी स्वीकारले आहे. यावेळी बोलताना बेळगाव फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब म्हणाले यांनी बेळगावात फुटबॉलला अधिक लोकप्रियता आहे. त्यामुळे...

‘कांजण्या-वाराफोड्या’

आॅक्टोबर महिन्यात हीट बरोबर साथीचे रोग सुद्धा सुरू होतात. दसरा सुट्ट्या लागल्यापासून बर्‍याच मुलांना चिकनपॉक्स या विकाराने पुरते जेरीस आणले आहे.हा प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळणारा आजार आहे. परंतु यावेळच्या साथीमध्ये बर्‍याच मोठ्यांनाही याची लागण झाली आहे. हा एक संसर्गजन्य...

केडीपी बैठकीत नकली डॉक्टर वर चर्चा

बीएचएमएस व बीएएमएस लोक एलोपॅथिक प्रॅक्टिस करत आहेत त्यांच्यावर कारवाई स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांनी हा मुद्दा मांडला. गोरल यांच्या मागणी नुसार संबंधित डॉक्टर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करा आणि एफ आय आर दाखल करा असे आदेश जिल्हा आरोग्यधिकाऱ्यांना...

२ कोटी ५६ लाखाची बेनामी संपत्ती सापडली

वनविभागात सहाय्यक वनसंरक्षणाधिकारी पदावर व्यक्तीला बेनामी मालमत्ता जमवून वन खात्याचीच लूट करण्याचा प्रकार आज चांगलाच अंगलट आला असून एसीबी पोलीस पथकाने त्याच्यावर धाड टाकली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने २ कोटी ५६ लाख ८० हजार ३५२ इतकी...

स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ केला आहे. स्मार्ट रस्ते, कणबर्गी तलावाचे नूतनीकरण, ३० बेडचे मॅटरनिटी हॉस्पिटल या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. स्मार्ट रस्त्याचे भूमिपूजन श्रीनगर गार्डन जवळ झाले. तर वंटमुरी येथे बाळतपणाच्या हॉस्पिटलची...
- Advertisement -

Latest News

…अन्यथा 5 जुलैपासून आंदोलन : शिवसेनेचा इशारा

बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीचा चौथरा आणि बुरुजांचे विकास काम युद्धपातळीवर हाती घेतले...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !