22 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Oct 3, 2018

बेळगावचा खासदार काँग्रेसचाच आणि मराठाच करू :सतीश जारकीहोळी

काँग्रेसची भूमिका सर्व धर्म समभावाची आहे. काँग्रेसने मराठा समाजावर कधीच दुजाभाव केला नाही जर योग्य उमेदवार मिळाला तर बेळगावची लोकसभेची उमेदवारी काँग्रेस पक्ष मराठा समाजातील नेत्याला देईल आणि मराठा माणसालाच खासदार करणार अशी भूमिका माजी मंत्री आणि यमकनमर्डीचे आमदार...

‘आर सी यु चे भगवेकरण होऊ देणार नाही’-जारकीहोळी

कोणत्याही परिस्थितीत राणी चनम्मा विद्यापीठाचे भगवेकरण होऊ देणार नाही असं वक्तव्य माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केलं आहे. बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आमच्या कार्यकर्त्या आर सी यु मध्ये कोणताही राडा केला नाही शाब्दिक चकमकीतून हा प्रकार झालाय असे...

‘मराठा जवानांची सायकल मोहीम’

इन्फंट्री डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या सायकल मोहिमेला मराठा सेंटर येथून प्रारंभ झाला. मराठाचे कमांडन्ट ब्रिगेडियर गोविंद कलवड यांनी सायकलस्वारांना ध्वज दाखवून मोहिमेला शुभेच्छा दिल्या.सायकल मोहिमेत एक अधिकारी आणि नऊ जवान सहभागी झाले आहेत. बावीस दिवसाचा...

चप्पल आले आणि पाणीच बंद झाले

शास्त्रीनगर येथील गुजरात भवन परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. आठ दहा दिवसांपूर्वी पाईपलाईन मधून चप्पल आले म्हणून नागरिकांनी तक्रार केली होती म्हणून पूर्ण पाईपलाईन खोदण्यात आली असून आता पाणी नाही अशी अवस्था झाली आहे. चोवीस तास...

‘तिरुपती भक्तांना संधी विमानप्रवासाची’!

स्टार गुटखा वरून प्रगती करीत आता विमान उद्योगात झेप घेतलेल्या स्टार घोडावत उद्योग समूहाचे विमान लवकरच बेळगाव विमानतळावरून सुरू होणार आहे. बेळगाव ते तिरुपती या मार्गासाठी परवानगी मिळवण्याच्या हालचाली सुरू असून तिरुपतीची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या भक्तांना विमानप्रवासाची संधी मिळण्याची...

‘नेंम्मदी केंद्राच्या ग्लास फोडल्या’

भूमी उतारा मिळवण्यासाठी रांगेत थांबलेल्या दोन शेतकऱ्यांच्या गटात हाणामारी झाल्याने नेंम्मदी केंद्राच्या काचेच्या ग्लास स्वाहा झाल्या आहेत.बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातल्या दुसऱ्या मजल्यावर ही घटना घडली आहे. याबाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार भूमी उतारा काढण्यासाठी सकाळ पासूनच शेतकऱ्यांनी रांग...

‘प्रभाग 18 मध्ये दोन इच्छुकांत तुंबळ’

बेळगाव महा पालिकेची निवडणूक पाच महिन्यावर येऊन ठेपली असताना विविध प्रभागातून इच्छुकांनी आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे त्यामुळे एकेका प्रभागात इच्छुकांची भाऊ गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अलीकडेच बेळगाव शहरात पार पडलेल्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकी वेळी काही...
- Advertisement -

Latest News

मोठी बातमी – कोरोनाबाधितांचा मोठा आकडा शुक्रवारी- ३९२ नवे रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी आता पर्यंतचा सर्वात मोठा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा समोर आला आहेगेल्या २४ तासात जवळपास चारशे रुग्णाची...
- Advertisement -

सर्वाधिक पावसाच्या बाबतीत देशात बेळगाव आठव्या स्थानी

देशातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या दहा गावांची नावे जाहीर झाली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबईचा कुलाबा भाग आहे तर आठव्या क्रमांकावर बेळगाव आहे.गेल्या २४ तासात...

बेळगावात या गावांना हाय अलर्ट…

हिडकल जलशायाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे.यामुळे दि 8 ऑगस्ट पर्यंत धरण ऐशी टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिडकल धरणाचे दरवाजे पाणी सोडण्यासाठी केव्हाही...

दिवस भाग्याचा…परत मिळाला दागिना सौभाग्याचा.

हरवलेला सौभ्यालंकार परत मिळाल्यानंतर सौभाग्यवतीला होणारा आनंद काय असतो त्याची अनुभूती आज वडगाव येथे आली. सौम्या पवन बुदिहाळ या शांतीनगर भागात राहणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र...

बेळगावच्या खाजगी इस्पितळावर कारवाई करणारच… पालकमंत्र्यांचा इशारा

कोरोनावर उपचारात रुग्णांकडून बेळगावातील काही खाजगी इस्पितळे भरमसाठ बिलवसुली करत आहेत अश्या तक्रारी येत आहेत अश्या इस्पितळावर कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाईल...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !