20.7 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Oct 1, 2018

आर सी यु मध्ये उपकुलसचिवाना मारहाण झाला राडा

बेळगावातील राणी चन्नमा विद्यापीठात झालेल्या रक्तदान शिबीरास अनेक कार्यक्रमात स्थानिक आमदार सतीश जारकीहोळी डावलल्याचा आरोप करत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. होसमनी यांच्यावर आमदार समर्थकानीं हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. काकती जिल्हा पंचायत सदस्य सिध्दु सुणगर यांच्या कार्यकर्त्यांकडुन ही मारहाण...

‘आता सर्व अधिकाऱ्यांनी मराठीतून कागदपत्रे द्यावी’

मराठी तालुका पंचायत सदस्यांना केवळ बैठकीच्या नोटिसाच मराठीतून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांनी इतिवृत्त मराठीतून देण्याची मागणी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांनी सभागृहात केली. तसा ठरावही मंजूर करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा मराठीबाबत आवाज उठविण्यात...

‘आज आहे जागतिक जेष्ठ नागरिक दिन’

एक ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस... आधुनिक उपचार पद्धतीमुळे प्रत्येक व्यक्तीची वयोमर्यादा वाढली असून यामुळे समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील वाढली आहे. पण वाढत्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्यांनाही...

‘परतीच्या प्रवासात कमिशनसाठी मारामारी’

सिमला दौरा उरकून परत येत असताना कमिशन च्या कारणावरून दोन कन्नड नगरसेवकात बसमध्ये मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. खर्चाची जबाबदारी असणाऱ्या नगरसेवकाला दुसऱ्या नगरसेवकाने आपल्याला पाच लाख रुपये पाहिजेत म्हणून चंदीगड पासून भंडावून सोडले होते. त्याने एक लाख देण्याची तयारी...
- Advertisement -

Latest News

मणगुत्ती बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गंभीर- एकनाथ शिंदे

हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्थापित केलेला पुतळा हटवल्या बाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गंभीर आहेत ते...
- Advertisement -

महिलेचा खून करून आत्महत्त्येचा बनाव केल्या प्रकरणी चौघे अटकेत-

सुळगा (हिंडलगा) येथील महिलेचा खून करून आत्महत्या केल्याचा बनाव केल्या प्रकरणी सासू -सासऱ्यासह चौघा जणांना काकती पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी अटक केलेल्या चौघांनी खुनाची कबुली...

राज्यात 79,765 ॲक्टिव्ह केसेस : बाधितांची संख्या झाली 1.72 लाख

गेल्या 24 तासात राज्यात नव्याने 7,178 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि....

या योजने अंतर्गत बेळगावात उभारली जाणार इतकी घरकुल

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात 2653 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या उभारणीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना...

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत अधिकृत...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !