27 C
Belgaum
Saturday, July 11, 2020
bg

Monthly Archives: October, 2018

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सीमा प्रश्न

महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज  जयंती. त्या निमित्त बेळगाव चा सीमा लढा न्यायचा आहे की नाही? वाचा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांचे विचार. भाषावार प्रांतरचना जेंव्हा व्हायची ठरली त्यावेळी कर्नाटकचा फार मोठा प्रदेश त्यावेळच्या म्हैसूर...

‘बेळगाव ते खानापूर रस्त्यावर कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा’

बेळगाव ते खानापूर दरम्यान चौपदरीकरण काम करणाऱ्या अशोक कंपनीचा बेजबाबदारपणा वाढला आहे. माती वाहून नेणाऱ्या ट्रक चा मागचा फाळका उघडा ठेऊन रस्त्यावरून ये जा सुरू आहे. यामुळे नागरिकांच्या डोळ्यात आणि अंगावर धूळ उडत आहे. तसेच मातीचे ढिगारे रस्त्यावर पडून...

मुंबईत पाळला जाणार काळा दिवस

गेली ६३ वर्षे अन्यायाने कर्नाटकात डांबलेल्या केंद्र सरकारचा काळ्या फिती बांधून महाराष्ट्राच्या राजधानीत निषेध केला जाणार आहे . न्याय हक्कासाठी सिमावासियांच्या पाठीशी मुंबईसह महाराष्ट्र सह्याद्रीसारखा उभा आहे हे केंद्र व कर्नाटक राज्याला यांची पुन्हा एकदा जाणीव करून देण्यात येणार...

मराठा जवानांनी शौर्याची परंपरा कायम ठेवावी-बिपीन रावत

मराठा इन्फ्रन्ट्रीला शौर्याचा इतिहास-मराठा जवानांनी ही परंपरा कायम ठेवावी असे आवाहन :लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केले.मराठा म्हणजे इतिहास , मराठा म्हणजे जिद्द, साहस आणि अभिमान. हा एक शूर विरतेचा इतिहास आहे. ही परंपरा कायम ठेवावी. लष्कर प्रमुख...

तोंडावरची काळी पट्टी दंडावर बांधा:उपमहापौराना आवाहन

गेली दोन वर्षे बेळगाव शहराचे महापौर व उपमहापौर १ नोव्हेंबरच्या निषेध सायकल फेरीत सहभागी होताना तोंडावर काळी पट्टी बांधून सहभागी होत आहेत .परंतु आता ती पट्टी तोंडाला न बांधता दंडाला बांधावी आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्कानूसार आपली...

‘सायकल फेरी मार्गाची आयुक्तांनी केली पहाणी’

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने एक नोव्हेंबर काळ दिन पाळून सायकल फेरी काढण्यात येणार सायकल फेरीसाठी पोलिसांकडे रीतसर अर्ज करून सायकल फेरीला परवानगी देण्याची मागणी केली आहे गेल्या 62 वर्षा पासून बेळगाव सह सीमा भागात कर्नाटक राज्योतसव दिनी काळा दिन...

या सामील व्हा… लढा नाहीतर गुलामीची सवय होईल

काळा दिन आणि मराठीपणाची अस्मिता आजही मागील 63 वर्षापासून कायम आहे. मनात धगधग आणि मराठीचा बोलबाला तसेच भगवा झेंडा अटकेपार लावण्यासाठी आजही बेळगावकर मराठी माणूस झगडताहेत आणि लढत आहेत केवळ आपल्या हक्कासाठी. १ नोव्हेबर हा काळा दिन गांभीर्याने पाळला...

नगरसेविकेने केले शोले स्टाईल आंदोलन

नगरसेविका सरला हेरेकर या नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. कधी मनपा सभागृहात आरडाओरड तर कधी रस्त्यात रहदारी पोलिसांशी भांडण अश्या अनेक प्रकारांनी त्यांनी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आज हायमास्ट दिव्याच्या खांबावर चढून त्यांनी अनोखे असे शोले...

सहकारी सोसायट्यांना गंडा घालणारा भामटा गजाआड

आपण सहकारी खात्याचा अधिकारी असल्याचे भासवून सहकारी सोसायट्यांना गंडा घालणाऱ्या एका भामट्याला मारिहाळ।पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.सांबरा येथील जगन्नाथ सोसायटीच्या जागृत संचालकांनी ही कारवाई केली आहे. श्रीधर महावीर मुतगी रा.महाद्वार रोड बेळगाव असे या भामट्याचे नाव आहे.या बाबत समजलेल्या अधिक...

मराठा जवानांच्या शौर्याचे प्रतीक शरकत दिन!

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये शंभरावा शरकत दिन साजरा करण्यात आला.शरकत दिन कार्यक्रमाला उप लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल पी.जे.एस.पन्नू उपस्थित होते. मराठा सेन्टरमधील युद्ध स्मारकाला पन्नू आणि इतर मान्यवरांनी शरकत युद्धात शहीद झालेल्या जवान आणि अधिकाऱ्यांना आदरांजली वाहिली.२९ ऑक्टोबर १९१८...
- Advertisement -

Latest News

“सिव्हिल”ला कोरोनाचा दणका ओपीडी सील डाऊन!

आता सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बेळगाव जिल्हा रुग्णालयाला देखील "कोरोना"ने आपला दणका दिला आहे. एक 23 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह...
- Advertisement -

कुडची – बागलकोट रेल्वेमार्गासाठी प्रथम भूसंपादन हाती घ्या : रेल्वेमंत्री अंगडी यांची सूचना

कुडची - बागलकोट दरम्यानच्या नियोजित रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी निवडण्यात आलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सर्वप्रथम प्राधान्याने हाती घेऊन ती जमीन रेल्वे खात्याच्या ताब्यात दिली जावी, अशी...

येळ्ळूर राजहंस गड परिसरात “यांनी” केले वृक्षारोपण

शहरातील युवासेना बेळगाव या संघटनेतर्फे आज शनिवारी सकाळी येळ्ळूर राजहंस गड परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...

गोवा मुक्ती लढ्यातील रणगाडा जतन करण्याची गरज

बेळगाव शहरात जुने रणगाडे मोकळ्यावर पडून आहेत जे ऊन-पाऊस वादळवाऱ्यात एक मूक प्रेक्षक बनून काळाशी लढा देत आहेत. आश्चर्य वाटले ना? परंतु हे खरे...

या पोलीस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या

बेळगाव पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे.राज्यातील एकूण 37 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यात बेळगावातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काकती पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !