22 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Sep 30, 2018

‘खोटारडेपणा घमेंडीचं कॉम्बिनेशन म्हणजे लक्ष्मी’-संजय पाटील

विधान सभा निवडणुकीच्या चार महिन्यातच पुन्हा एकदा संजय पाटील विरुद्ध लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात वाकयुद्ध सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत. काँग्रेस सोडून भाजपात येण्यासाठी भाजपकडून मला 30 कोटींची ऑफर होती या हेब्बाळकरांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार माजी आमदार संजय पाटील यांनी...

मास्टर प्लॅनला विरोध करणाऱ्यांना मिळतेय धमकी!

कडोली येथे बड्या नेत्याकडून मास्टर प्लॅनचा अट्टाहास सुरू करण्यात आल्यामुळे अनेकांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. तसे पाहता केवळ गावातूनच हा रस्ता करण्यात येत असल्याने याला विरोध वाढत आहे. त्यामुळे एका आमदारांच्या पीए कडून विरोध करणाऱ्यांना धमकी दिली...

‘२४ तास पाणी योजनेचा सदाशिवनगरात बोजवारा’

ज्या  योजनेच्या यशस्वीते मुळे नगरसेवक सिमला इथे प्रशिक्षण घेण्यास गेले आहेत त्याच २४ तास पाणी योजनेचा सदाशिवनगर भागात बोजवारा उडाला आहे. या भागात २४ तास पाणी येणे बंद झाल्यामुळे नागरिकांना विहिरी, कूपनलिका आणि टँकर वर अवलंबून राहावे लागत आहे. मागील...

‘सी.आर.पी. एफ. प्रशिक्षण केंद्रात ब्लास्ट चौघे जखमी’

'सी.आर.पी. एफ. प्रशिक्षण केंद्रात ब्लास्ट चौघे जखमी' बेळगाव जवळील जाम्बोटी सी आर पी एफ च्या प्रशिक्षण केंद्र परिसरात स्फोट झाल्याने चार जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. जाम्बोटी तोराळी जवळील सी आर पी एफ कॅम्प परिसरात ही घटना घडली...

‘हंगामापूर्वीच ऊस बिलाचा संघर्ष’

मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांचे ऊस बिल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आणि ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकरी आणि कारखानदारामध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम ऊस उत्पादनावर होताना दिसत आहे. त्यामुळे या वर्षी गळीत हंगाम सुरू होणार की...
- Advertisement -

Latest News

मोठी बातमी – कोरोनाबाधितांचा मोठा आकडा शुक्रवारी- ३९२ नवे रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी आता पर्यंतचा सर्वात मोठा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा समोर आला आहेगेल्या २४ तासात जवळपास चारशे रुग्णाची...
- Advertisement -

सर्वाधिक पावसाच्या बाबतीत देशात बेळगाव आठव्या स्थानी

देशातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या दहा गावांची नावे जाहीर झाली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबईचा कुलाबा भाग आहे तर आठव्या क्रमांकावर बेळगाव आहे.गेल्या २४ तासात...

बेळगावात या गावांना हाय अलर्ट…

हिडकल जलशायाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे.यामुळे दि 8 ऑगस्ट पर्यंत धरण ऐशी टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिडकल धरणाचे दरवाजे पाणी सोडण्यासाठी केव्हाही...

दिवस भाग्याचा…परत मिळाला दागिना सौभाग्याचा.

हरवलेला सौभ्यालंकार परत मिळाल्यानंतर सौभाग्यवतीला होणारा आनंद काय असतो त्याची अनुभूती आज वडगाव येथे आली. सौम्या पवन बुदिहाळ या शांतीनगर भागात राहणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र...

बेळगावच्या खाजगी इस्पितळावर कारवाई करणारच… पालकमंत्र्यांचा इशारा

कोरोनावर उपचारात रुग्णांकडून बेळगावातील काही खाजगी इस्पितळे भरमसाठ बिलवसुली करत आहेत अश्या तक्रारी येत आहेत अश्या इस्पितळावर कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाईल...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !