22 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Sep 28, 2018

‘अभ्यास दौऱ्यात नगरसेवकांची चौदा की मी पायपीट’

सिमला येथील ब्रिटिशकालीन पंपिंग सेंटर व फिल्टर प्लांट पाहण्यासाठी आज बेळगावच्या नगरसेवक आणि नगरसेवकांच्या अभ्यास पथकाला जवळ जवळ १४ किमी ची पायपीट करावी लागली. मात्र जे काही बघायला मिळाले ते अतिशय उत्कृष्ट होते, असे या पथकाने बेळगाव live ला सांगितले...

‘दौऱ्यावर गरज तारतम्य राखण्याची’

बेळगाव मनपातील नगरसेवकांचा अभ्यास दौरा सिमला येथे सुरू आहे. या दौर्याबद्दल उलट सुलट चर्चा झाल्या. दौऱ्यात झालेली भांडणे आणि एक नगरसेवक परत येण्याच्या घटनेचीही जोरात चर्चा आहे. किमान दौऱ्याला गेल्यावर तरी नगरसेवक वर्गाने तारतम्य राखायला पाहिजे असे मत या दौऱ्याला...

‘झेंडा लावताना विजेच्या धक्क्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू’

दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या पोलिसांच्या दीक्षांत कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या कर्मचाऱ्यास विजेचा धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात घडली आहे. मंजुनाथ श्रीशैल लक्कुंडी वय 25 रा.हिरेबागेवाडी असे मयताचे नाव असून तो गेले वर्षभरा पासून प्रशिक्षण केंद्रात नोकरीवर होता. आगामी...

‘अभ्यास करताना दारू पिणे आले अंगलट’

अभ्यास ही एक अशी गोष्ट आहे की ती एकाग्रतेने करावी लागते. अभ्यास करताना मन एकाग्र होण्यासाठी अनेकजण अनेक उपाय करतात. कुणी तंबाकू खातो, कुणी नाशीपुडी वापरतो तर कुणी सिगरेट किंव्हा दारू पितो. असाच अभ्यास करत असताना दारू पिलेल्या एकाला...

‘शिवकुमारांच्या दौऱ्याने जारकीहोळीचें तोंड बंद’

बेळगाव दौरा होऊन दोन दिवस उलटले तरी यावर जारकीहोळी बंधूनी एक चकार शब्दही उच्चारला नाही.एकूणच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या जल संपदा मंत्री डी के शिवकुमार यांनी बेळगाव दौऱ्या नंतर कळसा भांडुरा चे निमित्य पुढे जारकीहोळी बंधुचं तोंडचं बंद केलंय. कर्नाटक...

‘फोटो व्हीडिओ काढता जरा जपूनच’

कोणत्याही मोठ्या अनोळखी व्यक्तीचा फोटो किंवा व्हीडिओ काढणे कधीही अंगलट येऊ शकते बेळगाव शहरात देखील असाच प्रकार समोर आला आहे.पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांचा फोटो काढणे एकट्या युवकाला अंगलट आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्याची घटना...

सिमला दौऱ्यात नगरसेवक खरोखरच अभ्यास करताहेत!

.कुसुम सद्राते, महापौर,राकेश कुमार शर्मा  उपमहापौर सिमला आणि सिमल्याच्या मनपाला भेट देऊन आमचे बेळगावचे नगरसेवक खरोखरच अभ्यास करत आहेत. हे नगरसेवक गेले यावर बरीच उलट सुलट चर्चा झाली पण आता ते जो अभ्यास करत आहेत त्याचा लाभ बेळगाव शहराला...

लोखंडी रॉडने मारहाण

मारिहाळ गावात एकाने दुसऱ्याला लोखंडी रॉड ने मारहाण केली आहे. आसिफ मुल्ला (वय ३७) रा मारिहाळ हा जखमी झाला आहे. तौसिफ फनिबंद( वय ३६ )रा मारिहाळ याने ही मारहाण केली असून त्याच्यावर मारिहाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. ही मारहाण...

अंगडी साहेब सगळं श्रेय तुम्हीच घ्या…. पण आम्हाला अडचणीत आणू नका?

आज बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांना एकच सांगायची वेळ आली आहे. अंगडी साहेब सगळं श्रेय तुम्हीच घ्या पण आम्हाला त्रासात घालू नका आणि अडचणीत आणू नका..... कारण काय? अंगडी साहेबांनी सध्या एक फतवा काढला आहे. १५ ऑक्टोबर पासून तुम्ही थर्ड...
- Advertisement -

Latest News

मोठी बातमी – कोरोनाबाधितांचा मोठा आकडा शुक्रवारी- ३९२ नवे रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी आता पर्यंतचा सर्वात मोठा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा समोर आला आहेगेल्या २४ तासात जवळपास चारशे रुग्णाची...
- Advertisement -

सर्वाधिक पावसाच्या बाबतीत देशात बेळगाव आठव्या स्थानी

देशातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या दहा गावांची नावे जाहीर झाली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबईचा कुलाबा भाग आहे तर आठव्या क्रमांकावर बेळगाव आहे.गेल्या २४ तासात...

बेळगावात या गावांना हाय अलर्ट…

हिडकल जलशायाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे.यामुळे दि 8 ऑगस्ट पर्यंत धरण ऐशी टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिडकल धरणाचे दरवाजे पाणी सोडण्यासाठी केव्हाही...

दिवस भाग्याचा…परत मिळाला दागिना सौभाग्याचा.

हरवलेला सौभ्यालंकार परत मिळाल्यानंतर सौभाग्यवतीला होणारा आनंद काय असतो त्याची अनुभूती आज वडगाव येथे आली. सौम्या पवन बुदिहाळ या शांतीनगर भागात राहणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र...

बेळगावच्या खाजगी इस्पितळावर कारवाई करणारच… पालकमंत्र्यांचा इशारा

कोरोनावर उपचारात रुग्णांकडून बेळगावातील काही खाजगी इस्पितळे भरमसाठ बिलवसुली करत आहेत अश्या तक्रारी येत आहेत अश्या इस्पितळावर कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाईल...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !