27 C
Belgaum
Saturday, July 11, 2020
bg

Daily Archives: Sep 25, 2018

15 ऑक्टोबर ला तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाण पुलाचे भूमिपूजन-खासदार

15 नोव्हेंबर च्या आत गोगटे सर्कल उड्डाण पूल सुरू करा अश्या सूचना खासदार सुरेश अंगडी यांनी दक्षिण पश्चिम विभागाच्या रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या आहेत.बुडा कार्यालयात उड्डाण पुला संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तिसऱ्या रेल्वे गेटच्या उड्डाण पुलाचे काम 15 ऑक्टोम्बर...

खासदारांना पक्ष कार्यकर्त्यांचाच दणका

खासदारकीची निवडणूक झाल्यानंतर मतदारसंघाकडे पाठ फिरवल्याचा आरोप खासदार सुरेश अंगडी यांच्यावर कायम होत असतो. याच बरोबर मतदार नव्हे तर आपल्याच भाजप पक्षातील कार्यकर्त्यांकडेही पाठ फिरवल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनीच गाडी अडवून भर रस्त्यात अंगडी यांना दणका...

महामंडळाने मानले आभार

बेळगावच्या पारंपारिक गणेशोत्सवात गोंधळ माजवण्याचा प्रयत्न झाला तरी सारी परिस्थिती योग्य पणे हाताळून उत्सवात सामान्य नागरिकांच्या सूरक्षेवर भर दिल्याबद्दल सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने बेळगाव पोलीस दलाचे आभार मानले आहेत. पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले...

‘१००८ कोटींची स्मार्टसिटी विकासापासून वंचित’

मोठा गाजावाजा करून आणि स्मार्टसिटीचे गोडवे गात विकासाची गंगा आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र प्रत्येकजण मंजूर झालेल्या अनुदानातील आपल्याला काही मिळतेय का या विचारात विकासाचे मुख्य ध्येय विसरून गेले आहे. त्यामुळे १००८ कोटी आतापर्यंत बेळगावला मंजूर झाले तरी शहर...

जे एल विंग मध्ये व्हॉलीबॉल स्पर्धा

ज्युनियर लिडर्स विंग हेडक्वार्टरतर्फे दोन दिवसांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ज्युनियर लिडर्स विंगचे कमांडन्ट मेजर जनरल संजय सोई यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. मेजर जनरल संजय सोई यांनी दोन्ही संघातील खेळाडूंचा परिचय करून घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी कर्नल...
- Advertisement -

Latest News

“सिव्हिल”ला कोरोनाचा दणका ओपीडी सील डाऊन!

आता सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बेळगाव जिल्हा रुग्णालयाला देखील "कोरोना"ने आपला दणका दिला आहे. एक 23 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह...
- Advertisement -

कुडची – बागलकोट रेल्वेमार्गासाठी प्रथम भूसंपादन हाती घ्या : रेल्वेमंत्री अंगडी यांची सूचना

कुडची - बागलकोट दरम्यानच्या नियोजित रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी निवडण्यात आलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सर्वप्रथम प्राधान्याने हाती घेऊन ती जमीन रेल्वे खात्याच्या ताब्यात दिली जावी, अशी...

येळ्ळूर राजहंस गड परिसरात “यांनी” केले वृक्षारोपण

शहरातील युवासेना बेळगाव या संघटनेतर्फे आज शनिवारी सकाळी येळ्ळूर राजहंस गड परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...

गोवा मुक्ती लढ्यातील रणगाडा जतन करण्याची गरज

बेळगाव शहरात जुने रणगाडे मोकळ्यावर पडून आहेत जे ऊन-पाऊस वादळवाऱ्यात एक मूक प्रेक्षक बनून काळाशी लढा देत आहेत. आश्चर्य वाटले ना? परंतु हे खरे...

या पोलीस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या

बेळगाव पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे.राज्यातील एकूण 37 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यात बेळगावातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काकती पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !