22 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Sep 24, 2018

‘मार्कंडेयच्या १४ पैकी १३ जागा बिनविरोध’

बेळगांव तालुक्यातील काकती येथील तालुक्याचे लक्ष्य लागून असलेल्या ‘मार्कडेय को-ऑप शुगर मिलची निवडणूक दि. २८ सप्टेंबर रोजी जाहिर झाली आहे. इच्छुक उमेवारांनी माघार घेवून १४ पैकी १३ जागा बिनविरोध निवड झाल्याने विद्यमान चेअरमन अविनाश पोतदार गटाकडे एकहाती सत्ता देवून...

‘समाजकंटकांवर कारवाई करा’

बेळगाव येथील टिपू सुलतान संघर्ष समितीने बेळगाव मध्ये जातीय तणाव निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांच्याकडे केली आहे. रविवार दि २३ ला विरभद्रनगर व काकर गल्ली येथे दगडफेक च्या घटना घडल्या. समाजकंटकांनी दगडफेक केली...

‘दगडफेक प्रकरणी 11 जण गजाआड’

गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना विरभद्रनगर, शेट्टी गल्ली आणि इतर भागात झालेली दगडफेक व तोडफोड प्रकरणी बेळगाव पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक करून मार्केट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीऊल्ला अब्बास...

‘विसर्जन मिरवणूक लांबली’

रविवार रात्रभर डॉल्बी आवाज,ढोल ताशा पथकांच्या गजरात, पारंपरिक वाद्य वाजवत सुरू असलेली गणरायाच्या निरोपाची मिरवणूक, दगडफेकीच्या घटना मंडळातील वाद अश्या विघ्नां वर मात करत अगदी जल्लोषात सुरू आहे. सकाळी साडे आठ पर्यंत कपिलेश्वर तलावावर 70 हुन अधिक मूर्तीचं विसर्जन करण्यात...

‘इथे मुस्लिम बांधवांनीच केलं मिरवणुकीच उदघाटन’

एकीकडे शिवाजी नगर भागात झालेल्या दगडफेकीच्या प्रकारा नंतर या भागात तणाव निर्माण झाला असताना जालगार गल्ली गणेश मंडळात मात्र सौहार्दपूर्ण वातावरणात मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. जालगार गल्लीतील सार्वजनिक गणपतीचे मुस्लिम बांधवांनी स्वागत करत मिरवणुकीची सुरुवात केली आहे.रविवारी रात्री अकरा वाजता...
- Advertisement -

Latest News

मोठी बातमी – कोरोनाबाधितांचा मोठा आकडा शुक्रवारी- ३९२ नवे रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी आता पर्यंतचा सर्वात मोठा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा समोर आला आहेगेल्या २४ तासात जवळपास चारशे रुग्णाची...
- Advertisement -

सर्वाधिक पावसाच्या बाबतीत देशात बेळगाव आठव्या स्थानी

देशातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या दहा गावांची नावे जाहीर झाली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबईचा कुलाबा भाग आहे तर आठव्या क्रमांकावर बेळगाव आहे.गेल्या २४ तासात...

बेळगावात या गावांना हाय अलर्ट…

हिडकल जलशायाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे.यामुळे दि 8 ऑगस्ट पर्यंत धरण ऐशी टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिडकल धरणाचे दरवाजे पाणी सोडण्यासाठी केव्हाही...

दिवस भाग्याचा…परत मिळाला दागिना सौभाग्याचा.

हरवलेला सौभ्यालंकार परत मिळाल्यानंतर सौभाग्यवतीला होणारा आनंद काय असतो त्याची अनुभूती आज वडगाव येथे आली. सौम्या पवन बुदिहाळ या शांतीनगर भागात राहणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र...

बेळगावच्या खाजगी इस्पितळावर कारवाई करणारच… पालकमंत्र्यांचा इशारा

कोरोनावर उपचारात रुग्णांकडून बेळगावातील काही खाजगी इस्पितळे भरमसाठ बिलवसुली करत आहेत अश्या तक्रारी येत आहेत अश्या इस्पितळावर कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाईल...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !