21.2 C
Belgaum
Wednesday, August 5, 2020
bg

Daily Archives: Sep 22, 2018

‘नवी गल्लीतील महाआरतीत सर्वधर्मीयांचा सहभाग’

सर्व सार्वजनिक गणेश मूर्तीचं विसर्जन पोलिसां व्यतिरिक्त झालं पाहिजे तेच खरं बेळगाव शहर असेल.दिपावली मोहरम बकरी ईद किंवा गणपती ख्रिस्तमस असेल सर्वांनी मिळून साजरा करा असे आवाहन पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी केले. शनिवारी रात्री नवी गल्ली शहापूर येथील...

‘डी सी पी रेड्डी आणि ए सी पी नागराज’

रविवारी बेळगावात होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीकडे सर्वांचं लक्ष लागले असताना शहरात होत असलेल्या अनुचित प्रकाराने विसर्जन मिरवणुकीतील पोलीस अधिकाऱ्यां वरील बंदोबस्ताचा ताण वाढवला आहे.हा ताण कमी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जुन्या अधिकाऱ्यांना पाचारण केले असून त्यांची मदत मिळणार आहे. यापूर्वी...

‘दादा सरकार पाडवा पन सिमप्रश्नबी सोडवा’

महाराष्ट्राचे मंत्री आनी आमचे कोलापूरचे चंद्रकांत दादा पाटील तुमास्नी बेळगाव करांच्या वतीनं नमस्कार? दादा तुमी म्हनं कर्नाटकाच्या सरकारचे पाय मोडण्याचा पर्यतनात हाईसा, आमची एक ईनंती हाय..... दादा कर्नाटकाचं सरकार पाडवा आनी आमचा सीमाप्रश्न बी सोडवा.... चंद्रकांत दादा पाटील आपण सीमाभागाचे महाराष्ट्र...

‘आझाद गल्ली भागात वाढला बंदोबस्त’

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भेंडीबाजार येथील गणेश मंडपावर दगडफेक झाली पण त्यानंतर काही काळात आझाद गल्ली येथील एक प्रार्थनास्थळ व रस्त्याच्या शेजारी थांबलेल्या काही रिक्षांवरही दगडफेक करण्यात आली आहे. दोन्ही समाजाच्या धार्मिक भावना दुखावून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यामागे समाजकंटकांचा असल्याचा संशय...

समाजकंटकांकडून मंडपावर दगडफेक : परिस्थिती नियंत्रणात

शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास काही समाजकंटकांनी भेंडीबाजार  सार्वजनिक मंडळाच्या मंडपावर दगडफेक केल्याची घटना घडली. पोलिसांनी तातडीने उपस्थित होऊन परिस्थिती निवळली आहे. सीसीटीव्ही फुटेज वरून त्या समाजकंटकांचा शोध सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळ पासून मध्यरात्री पर्यंत एकीकडे गणेश दर्शन करण्यासाठी भाविक वाढले....
- Advertisement -

Latest News

दिवसभर रिपरिप तर रात्री धुवाधार….

चार दिवसांपूर्वी कडक उन्हाचा अनुभव आणि आता नारळी पौर्णिमेनंतर सुरू केलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची...
- Advertisement -

आता गोकाकसाठी झटणार बेळगांवची ‘हेल्प फाॅर नीडी’

'हेल्प फाॅर नीडी' च्या सामाजिक कार्याची व्याप्ती आता बेळगांव शहर व तालुक्याच्या सीमेपार गेली आहे. हेल्प फाॅर नीडी बेळगांव संघटनेचे प्रमुख व धडाडीचे सामाजिक...

राज्याची दीड लाखाकडे वाटचाल : बेळगांव चालले 4 हजाराच्या दिशेने

राज्यात गेल्या 24 तासात नव्याने आणखी 6,259 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार...

जिल्ह्यात २६३ नवीन कोरोना बाधित तर २८ जण झालेत बरे

बेळगाव जिल्ह्यात मंगळवारी अडीशे हुन अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत त्यामुळे ऐकू रुग्णाचा आकडा वाढून ३९४४ झालं आहे. २८ जण कोरोना मुक्त झाले असून...

इमारतीवरून पडून मुचंडीच्या युवा कामगाराचा मृत्यू

इमारतीवरून तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या बेळगाव तालुक्यातील मुचंडी येथील प्लंबिंगचे काम करणाऱ्या एका युवकाचा आज रविवारी सायंकाळी दुर्देवी मृत्यू झाला आकाश नागो वरपे...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !