18.9 C
Belgaum
Tuesday, September 29, 2020
bg

Daily Archives: Sep 20, 2018

मार्कंडेय कारखान्याचा धूर निघणार की धुरळा?

मागील २४ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या हितासाठी मार्कंडेय सहकारी साखर कारखाना उभा करण्यात आला. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या. मात्र अजूनही कारखाना सुरू झाला नाही. मात्र यावेळी शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवघा दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. अशी घोषणा पुन्हा...

‘नवीन जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांनी स्वीकारली सूत्रे’

जिल्ह्यातील साखर कारखान्यांना थकीत बिले देण्याची सूचना करणे जिल्हाधिकारी एस झियाउल्ला यांना अडचणीचे ठरले आहे. पालक मंत्री नाराज झाल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आज बेळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. साखर कारखान्यांना नोटीस...

बेळगाव live मुळे मला प्रेरणा मिळाली: ब्रिगेडियर गोविंद कलवड

सोशल मीडियाचा आजकाल जितका गैरवापर होतो तितकाच चांगला वापरही होतो. आजच्या पिढीला गैरवापरापासून थांबवण्यासाठी सोशल मीडिया महत्वाचा आहे. बेळगाव live मुळे आपल्याला प्रेरणा मिळाली आणि बेळगाव live मुळेच बेळगावमध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली. अरगन तलाव सुशोभीकरण मी बेळगाव live मुळे...

बेळगाव live बेळगावचा रोखठोक आवाज: सतीश तेंडुलकर

आजच्या काळात माध्यमे सत्य सांगणारी आणि पारदर्शक वागणारी हवी आहेत. बेळगाव live ने ते स्थान मिळवले असून हा बेळगावचा रोखठोक आवाज आहे, असे मत सिटिझन कौन्सिल चे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी मांडले. बेळगाव live च्या वतीनं आयोजित सेल्फी विथ बाप्पा...

वायूपुत्र सेना मंडळ नवी गल्ली शहापूर:पारंपरिक पूजा समाजसेवेवर भर

नवी गल्ली शहापूर येथील हे मंडळ मागील २९ वर्षांपासून काम करत असून सामाजिक व विधायक कार्यावर भर दिला जात आहे. तीस वर्षात प्रवेश केल्याबद्दल पुढच्या वर्षी महाप्रसाद आयोजित करून गणेश भक्तांची सेवा करण्याचा मंडळाचा हेतू आहे. या मंडळाचे अध्यक्ष तानाजी...

‘वर्षभर विधायक कामात समरस असणारे मंडळ’: सोनार गल्ली वडगांव

मागील २५ वर्षे या मंडळाचे काम विधायक पद्धतीने सुरू आहे. याबद्दल अनेक बक्षिसेही या मंडळाने मिळवली असून नेहमीच जागृती आणि व्यसनमुक्त तरुण पिढी घडवण्याकडे मंडळाचा पुढाकार आहे. अध्यक्ष अरुण धामणेकर यांच्या नेतृत्वाखाली या मंडळाचे काम सुरू आहे. दरवर्षी रक्तदान शिबिर...

‘पाठोपाठ देखाव्याची परंपरा जपणारे अनगोळच शिवनेरी मंडळ’

अनगोळ येथील सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण केलेले गणेशोत्सव मंडळ म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव शिवनेरी युवक मंडळ रघुनाथ पेठ अनगोळ यांच्याकडे पाहिलं जातं. या मंडळाची स्थापना एका व्यायाम शाळेत झाली. रघुनाथ पेठ येथे तेली बंधु यांनी स्वताच्या मुलांच्यासाठी एक तालीम बांधून...

‘उत्सवात सुसंस्कृत पणा आणण्याचा वसा जपतोय बिचु गल्लीतील मंडळ’

कित्येक वर्षे विधायकतेची कास धरून या मंडळाची वाटचाल सुरू आहे. आपल्या सामाजिक कामांच्या जोरावर या मंडळाने विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली असून रक्तदान, अन्नदान, आर्थिक मदत या प्रकारे सामाजिक काम सुरूच ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि लोकमान्य...

‘टिळकवाडी शिवाजी कॉलनी गणेश मंडळात घडतात कार्यकर्ते’

हे मंडळ छत्रपती युवक संघटना टिळकवाडी च्या माध्यमातून मागील १८ वर्ष विधायकता जपत गणेशोत्सव साजरा करीत आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक प्रसंगावर आधारित मूर्ती आणि प्रचंड सामाजिक उपक्रम हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. यंदा अगस्त्य ऋषीच्या वर आधारित प्रसंग आणि कावेरी नदीचा...

‘उत्सवातून एकसंघते कडे वाटचाल करत असलेले मंडळ गोंधळी गल्ली’

१९११ साली स्थापन झालेले हे बेळगाव शहरातील एक जुने मंडळ आहे. अनेक प्रकारे विधायक कार्यात सहभागी घेऊन या मंडळाची वाटचाल सुरू आहे. या मंडळाने आपल्या कार्यातून इतर मडळांसमोर आदर्श निर्माण केला आहे. पर्यावरण प्रदूषण आणि निसर्गावर होणारा घातक रंगांचा परिणाम...
- Advertisement -

Latest News

सहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु

मार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...
- Advertisement -

सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!

केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...

शेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...

मूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार

कोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...

ठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू

भू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !