22 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Sep 18, 2018

एपीएमसीत पाण्याची समस्या कधी सुटणार?

महत्वाची आणि उत्त्पन्न देणारी बाजारपेठ म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती कडे पाहिले जाते. मात्र याठिकाणी पाण्याची समस्या कायम आहे. तसे पाहत येथे दररोज पाणी पुरवठा करण्याची गरज आहे. मात्र याकडे एपीएमसी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तेंव्हा सुरळीत पाणी पुरवठा...

‘सेल्फी विथ बाप्पा विधायक गणेश मंडळ स्पर्धांचे बुधवारी बक्षीस वितरण’

बेळगाव live च्या वतीनं आयोजित सेल्फी विथ बाप्पा आणि विधायक गणेश मंडळ स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पहिल्याच वर्षी आयोजन केलेल्या सेल्फी विथ बाप्पा यात एक हजार हुन अधिक जणांनी सहभाग नोंदवला आहे. तीन वर्षांच्या चिमुरड्या पासून...

या रस्त्यावरून जाताय काळजी नक्कीच घ्या

रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा आणि या रस्त्यावरून प्रवास केल्यास तेथून पुन्हा येणे नाही अशी गत कंग्राळी ते एपीएमसी रस्त्याची झाली आहे.अक्षरशः मरण यातनाच अनुभवाव्यास मिळतात. त्यामुळे हा रस्ता कधी डांबरीकरण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कंग्राळी ते एपीएमसी...

‘बांधिलकीची जाण असणारा गणेश भक्त भूपाल अत्तू’

विधायक गणेशोसव साजरा करण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात येत असते. तरीही अनेकजण पुढे येताना दिसत नाहीत पण सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन काम करणारे काही कार्यकर्तेही आपल्या कामाने लक्ष वेधून घेतात असेच एक नाव आहे भूपाल अत्तू यांचे. गणेशोत्सव काळात अनेक गैरप्रकार...

‘बाप्पाच्या दागिन्यांची चोरी’

गणपती बाप्पाच्या गळ्यातील आणि इतर चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याची घटना बेळगावातील वडगांव भागातील एका गणेश मंडपात घडली आहे. मंगळवारी पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास सोनार गल्ली येथील मंडपात कार्यकर्ते गाड झोपी गेलेले असताना अज्ञातांनी मंडपात प्रवेश केला आणि 25 हजार...

सतीश जारकीहोळी दिल्लीत

बेळगाव जिल्हा पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सरकारला एक मागून एक हादरे देण्यास सुरुवात केल्यानंतर आता त्यांचेच बंधू असलेले माजी मंत्री आणि एआयसीसी चे सदस्य सतीश जारकीहोळी यांना दिल्ली येथे बोलावण्यात आले आहे. केपीसीसी चे सर्व महत्वाचे सदस्य आणि सतीश...

राष्ट्रपतींचा एडिसी बेळगावचा सुपुत्र

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पाठीमागे रुबाबदार युनिफॉर्म मध्ये थांबणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तो बेळगावचा सुपुत्र आहे. एड डी कॅम्प म्हणजे एडिसी म्हणून ते काम करतात. कॉनरॅड डिसोझा असे त्याचे नाव आहे. कर्नल मेलविले डिसोझा आणि अँसिला डिसोझा यांचा...

‘एस बी बोमनहळळी नवीन डी सी’

बेळगावच्या जिल्हाधिकारी पदी एस बी बोमनहळळी यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले असून जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे. 2017 आगष्ट महिन्यात जिया उल्ला यांची मंडया हून बेळगावच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली होती. राज्य सरकारच्या या...
- Advertisement -

Latest News

मोठी बातमी – कोरोनाबाधितांचा मोठा आकडा शुक्रवारी- ३९२ नवे रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी आता पर्यंतचा सर्वात मोठा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा समोर आला आहेगेल्या २४ तासात जवळपास चारशे रुग्णाची...
- Advertisement -

सर्वाधिक पावसाच्या बाबतीत देशात बेळगाव आठव्या स्थानी

देशातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या दहा गावांची नावे जाहीर झाली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबईचा कुलाबा भाग आहे तर आठव्या क्रमांकावर बेळगाव आहे.गेल्या २४ तासात...

बेळगावात या गावांना हाय अलर्ट…

हिडकल जलशायाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे.यामुळे दि 8 ऑगस्ट पर्यंत धरण ऐशी टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिडकल धरणाचे दरवाजे पाणी सोडण्यासाठी केव्हाही...

दिवस भाग्याचा…परत मिळाला दागिना सौभाग्याचा.

हरवलेला सौभ्यालंकार परत मिळाल्यानंतर सौभाग्यवतीला होणारा आनंद काय असतो त्याची अनुभूती आज वडगाव येथे आली. सौम्या पवन बुदिहाळ या शांतीनगर भागात राहणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र...

बेळगावच्या खाजगी इस्पितळावर कारवाई करणारच… पालकमंत्र्यांचा इशारा

कोरोनावर उपचारात रुग्णांकडून बेळगावातील काही खाजगी इस्पितळे भरमसाठ बिलवसुली करत आहेत अश्या तक्रारी येत आहेत अश्या इस्पितळावर कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाईल...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !