‘नगरसेवक सिमला स्टडी टूर वर’ ..

बेळगाव महा पालिकेचे 45 हुन अधिक नगरसेवक हिमाचल प्रदेश येथील सिमला महा पालिकेच्या स्टडी टूर वर गेले आहेत.एकीकडे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे महा पालिकेचे 100 कोटी अनुदान अजून आलेले नाही मात्र अश्या स्थितीत पालिकेचा खजिन्यावर भार देत नगरसेवकांनी सिमला टूर केली आहे. मागील महिन्यात सिमला नगरसेवकांच्या एका शिष्टमंडळाने बेळगाव पालिकेस भेट देऊन महापौर उपमहापौरा … Continue reading ‘नगरसेवक सिमला स्टडी टूर वर’ ..