जावेदभाईनी केली सत्यनारायण पूजा

सध्या गणेशोत्सवात प्रत्येक पोलीस स्थानकात गणपती पूजन व सत्यनारायण पूजन सुरू आहे. आज शहापूर पोलीस स्थानकात गणपती समोर सत्यनारायण पूजा झाली आणि विशेष म्हणजे या पोलीस स्थानकाचे सिपीआय जावेद मुशापुरी यांनी या पूजेला बसून पूर्ण पूजेचे विधी पार पाडले. पोलीस अधिकाऱ्याला कुठलीच जात आणि धर्म नसतो हेच जावेदभाईंनी वारंवार आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. मागील … Continue reading जावेदभाईनी केली सत्यनारायण पूजा