‘राष्ट्रपती बेळगावात दाखल: जल्लोषी स्वागत’

के एल एस संस्थेच्या हिरक महोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे बेळगावला आले.शनिवारी सकाळी 10:15 वाजता इंडियन एअर फोर्स च्या खास विमानाने सांबरा विमान तळावर आगमन झाले. राज्यपाल वजुभाई वाला सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपक मिश्रा,मुख्य अटर्नि जनरल के के वेणूगोपाल, पालकमंत्री रमेश जारकीहोळी, आमदार लक्ष्मी हेबाबळकर ,महापौर बसप्पा चिखलदिनी, उपमहापौर मधुश्री पूजारी प्रादेशिक … Continue reading ‘राष्ट्रपती बेळगावात दाखल: जल्लोषी स्वागत’