21 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Sep 9, 2018

अल्पवयीन मुलींवर बलात्कार

सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना हलगा (ता.बेळगाव) येथे घडली आहे. पिराजी येसूचे वय 20 रा.हलगा असे या प्रकरणी बलात्कार केलेल्या युवकाचे नाव असून त्याचेवर काकती पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी समजलेल्या अधिक माहिती...

‘चाकू हल्ला प्रकरणी उर्दू नगरसेवकास अटक’

माजी नगरसेवक फिरदोस दर्गा यांच्यावर चाकूने हल्ला केल्या प्रकरणी नगरसेवक मतीन शेख आणि त्यांच्या दोघा साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.गेल्या 3 सप्टेंबर रोजी उज्वल नगर भागात उर्दू नगरसेवकांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत फिरदोस दरगाह जखमी झाले होते. उज्वलनगर मध्ये झालेल्या...

‘हेलिकॉप्टर नको रस्त्यावरूनच प्रवास करा’- राष्ट्रपतींना पत्र

भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 15 सप्टेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असून जी आय टी कॉलेज मधील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.राष्ट्रपतींनी सांबरा विमानतळ ते जी आय टी पर्यंत बेळगावच्या रस्त्यावरूनच  प्रवास करावा अशी विनंती राष्ट्रपतीना करण्यात आली आहे.युवा...

सोमवारी भारत बंद निमित्त बेळगावात शाळा कॉलेजना सुट्टी

सोमवारी उद्या असणाऱ्या भारत बंद निमित्य बेळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजना सुट्टी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी आदेश बजावला आहे. देशभरात पेट्रोल डिझेल दर वाढी विरोधात काँग्रेसने देश भरात भारत बंद चे आवाहन केले आहे देश भरातील सामान्य...

हॉटेल इफामधील गारमेंट सेलला बेळगावकरांची गर्दी

गणेश चतुर्थीच्या निमित्त मुंबईच्या प्रख्यात विक्रेत्यांनी क्लब रोड बेळगाव येथील *इफा हॉटेल* मध्ये सुरू केलेल्या मल्टी ब्रँडेड रेडीमेड गारमेंट्सचया सेलला चोखंदळ बेळगावकरां कडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे या सेलमध्ये एमआरपी च्या 80 टक्के पर्यंत कमी दरात ब्रँडेड कपड्यांची विक्री होत...

लोकमान्यची गणेश मंडळांना बक्षिसे वितरित

2017 च्या विधायक गणेश मंडळांच्या स्पर्धेत महाविजेता ठरलेला माळी गल्ली येथील सार्वजनिक गणेश मंडळाला एक लाख रुपयांचे बक्षिस रविवारी सकाळी वितरित करण्यात आला. तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री, नगरसेवक पंढरी परब आणि माजी महापौर सरिता पाटील यांनी विजेत्या मंडळांना बक्षिसे...

गंगाराम सेवा ट्रष्टचे मोफत प्लास्टिक देण्याचे कार्य

गंगाराम सेवा ट्रष्ट 18 वर्षांपासून मंडळांच्या मूर्तींना मोफत प्लास्टिक देण्याचा विधायक उपक्रम जपला आहे असे उदगार मार्केट ए सी पी शंकर मारिहाळ यांनी काढले. शहर आणि परिसरातील सार्वजनिक गणेश मूर्तींना प्लास्टिक वितरण ए सी पी शंकर मारिहाळ यांच्या हस्ते करण्यात...

नागीण हा त्वचा रोग होतो कसा उपचार काय ?

नागीण हा एक त्वचारोग असून यामध्ये वेदनादायक बारीक बारीक असंख्य पुरळ व चट्टा उठतो. नागीण या रोगाबद्दल बरेच गैरसमज आढळून येतात. उदा. या नागिणीचे तोंड व शेपूट जुळले की रूग्णाचा मृत्यू ओढवतो. किंवा वारूळातील माती आणून त्याचा लेप लावल्याने...

एसपीएम रोडच्या नागरिकांना ‘दुर्गंधीचा त्रास’

ड्रेनेज व्यवस्थेतील असंख्य समस्यांमुळे एसपीएम रोडच्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.घरा दारा समोर साचणारे ड्रेनेज नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे. येथील नागरिकांना तात्काळ मदतीची गरज आहे. कपिलेश्वर मंदिर भाग आणि गुडशेड रोड येथून येणाऱ्या ड्रेनेज लाईन एसपीएम रोड...
- Advertisement -

Latest News

मोठी बातमी – कोरोनाबाधितांचा मोठा आकडा शुक्रवारी- ३९२ नवे रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी आता पर्यंतचा सर्वात मोठा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा समोर आला आहेगेल्या २४ तासात जवळपास चारशे रुग्णाची...
- Advertisement -

सर्वाधिक पावसाच्या बाबतीत देशात बेळगाव आठव्या स्थानी

देशातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या दहा गावांची नावे जाहीर झाली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबईचा कुलाबा भाग आहे तर आठव्या क्रमांकावर बेळगाव आहे.गेल्या २४ तासात...

बेळगावात या गावांना हाय अलर्ट…

हिडकल जलशायाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे.यामुळे दि 8 ऑगस्ट पर्यंत धरण ऐशी टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिडकल धरणाचे दरवाजे पाणी सोडण्यासाठी केव्हाही...

दिवस भाग्याचा…परत मिळाला दागिना सौभाग्याचा.

हरवलेला सौभ्यालंकार परत मिळाल्यानंतर सौभाग्यवतीला होणारा आनंद काय असतो त्याची अनुभूती आज वडगाव येथे आली. सौम्या पवन बुदिहाळ या शांतीनगर भागात राहणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र...

बेळगावच्या खाजगी इस्पितळावर कारवाई करणारच… पालकमंत्र्यांचा इशारा

कोरोनावर उपचारात रुग्णांकडून बेळगावातील काही खाजगी इस्पितळे भरमसाठ बिलवसुली करत आहेत अश्या तक्रारी येत आहेत अश्या इस्पितळावर कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाईल...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !