20.8 C
Belgaum
Thursday, September 24, 2020
bg

Daily Archives: Sep 7, 2018

तरच… ‘एक नोव्हेंबरपूर्वी ब्रिजचे काम पूर्ण’

गोगटे सर्कल उड्डाण पुलाचे काम 31 ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करा अशी नवी डेड लाईन खासदार सुरेश अंगडी यांनी दिला आहे. शुक्रवारी कॅन्टोमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष साजिद शेख,पालिका अभियंत्या लक्ष्मी निप्पाणीकर यांच्यासह खासदार अंगडी यांनी गोगटे सर्कल जवळील ब्रिजच्या कामाची पहाणी केली. सध्या...

‘गणेश चतुर्थी निमित्य बेळगाव यशवंतपूर (बंगळुरू)दरम्यान स्पेशल ट्रेन’

बेळगाव यशवंतपूर दरम्यान गणेश चतुर्थी निमित्य फेस्टिव्हल विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय दक्षिण पश्चिम रेल्वेने घेतला आहे.सिटीझन कौन्सिलच्या वतीनं सदर रेल्वे सेवा सुरू करा अशी मागणी करण्यात आली होती त्याची पूर्तता दक्षिण पाश्चिम रेल्वेने केली आहे. दरवर्षी गणेश उत्सवा निमित्य बेळगाव...

‘राजकीय कॉन्ट्रॅक्टर तोंडघाशी’

भाजपचं राजकारण जमेना आणि समितीत काय चालेना आणि काँट्रॅक्टही पूर्ण होईना अशी अवस्था आज माजी महापौर शिवाजी सुंठकर यांची झाली आहे. सतीश जारकीहोळी यांच्या सांगण्यावरून लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात कॉन्ट्रॅक्ट घेतलेले सुंठकर यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. शिवाजी सुंठकर हे सध्या...

समितीचे महादेवराव आक्काचे जवळचे कसे?

पीएलडी बँकेचे राजकारण पाच मराठी म्हणजेच समितीच्या सदस्यांनी स्वतंत्र अस्तित्व राखले असते तर नक्कीच बदलले असते. समितीचे ते पाच सदस्य लक्ष्मी आककांच्या दावणीला बांधले गेले आणि त्यांनी त्यांचे बळ वाढवले. समितीचे नव्हे. उचगावचे महादेव पाटील हे समितिनिष्ठ होते पण...

पीएलडीचा समझोता असा झाला!

लक्ष्मी हेब्बाळकर आणि जारकीहोळी ब्रदर्स यांच्या वादात सरकार अडचणीत येऊ नये म्हणून कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ईश्वर खांडरे बेळगावला आले आहेत.त्यांनी दोन गटातील वाद मिटवून समझोता केला आहे. या समझोत्यामध्ये नावे आम्ही सांगू तोच अध्यक्ष ही...

‘पीएलडीवर आक्काची बिनविरोध सत्ता’

प्रचंड संघर्ष, आरोप आणि प्रत्यारोप, चढाओढ, सरकार पाडवण्याच्या धमक्या आणि मुख्यमंत्र्यांना हादरे अशा वातावरणात आज झालेली पीएलडी बँक कार्यकारिणी मंडळ निवडणूक बिनविरोध झाली आहे. आक्का अर्थात लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आक्कांच्या गटाचे असलेले महादेव यल्लाप्पा पाटील...

ईश्वर खांडरे वाद मिटवणार?

लक्ष्मी हेब्बाळकर आणि जारकीहोळी ब्रदर्स यांच्या वादात सरकार अडचणीत येऊ नये म्हणून कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री ईश्वर खांडरे बेळगावला आले आहेत. निर्माण झालेला वाद निवडणुकीपूर्वी मिटवून सरकार वाचवण्याचे काम त्यांच्याकडे आहे. आज सकाळी सर्वप्रथम खांडरे हे कुवेंपु...

‘९ विरुद्ध ५ फैसला आज’

पीएलडी बँकेवर हुकूमत कुणाची? ९ विरुद्ध ५ चे काय होणार? पहिल्यांदाच आमदार झालेल्या लक्ष्मी आक्का वजनदार ठरणार? की काँग्रेस वरिष्ठांच्या संगनमताने समझोता होणार? या साऱ्या गोष्टींकडे आज फक्त बेळगाव तालुका आणि जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. फैसला...
- Advertisement -

Latest News

मटण-चिकन कचरा टाकल्याने धोक्याची घंटा

शहर-परिसरासह तालुक्यातील भागात आधीच भटक्या कुत्र्यांचा हैदोस सूरु आहे. अशातच केंबाळी नाल्यात हिंडलगा येथील मटण-चिकन दुकानातील कचरा टाकण्यात येत...
- Advertisement -

केंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली

दिल्ली येथे एम्स रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रेल्वे राज्यमंत्र्यांचे काल निधन झाले. आज त्यांना केंद्रीय मंत्रिमंडाळाच्यावतीने नवी दिल्ली येथे २ मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली...

सदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा

सदाशिव नगर स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून हा कचरा त्वरित हटविण्याची मागणी होत आहे. मार्च महिन्यापासून मृतांच्या आकड्यात वाढ झाली असून कोविड मुळे मृत्यू...

अंगडी यांच्या वर दिल्लीत अंतिम संस्कार

दिल्ली द्वारका सेक्टर 4 येथील लिंगायत स्मशानभूमीत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.गुरुवारी सायंकाळी चार च्या सुमारास त्यांच्या...

मुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच घेतले पेटवून.

मुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच पेटून घेतल्याचा धक्कादायक प्रकार के के कोप्प येथे घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. के ....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !