27 C
Belgaum
Saturday, July 11, 2020
bg

Daily Archives: Sep 2, 2018

ब्रिटिशकालीन रेल्वेब्रिज पूर्ण होण्यास एप्रिल २०१९ पर्यंत मुदत

ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हर ब्रिज पूर्ण होण्यास सरकारी डेडलाईन एप्रिल २०१९ पर्यंत आहे. हे ११० वर्षीय ब्रिज गोगटे सर्कल ते गोवावेस ही दोन केंद्रे जोडण्याचे काम करते. मागच्या वर्षी २०१७ च्या ऑक्टोबर महिन्यात या ब्रिज च्या कामाची सुरुवात झाली. १४ ऑक्टोबर २०१७...

‘श्रीराम सेना हिंदुस्थान’ नवी संघटना’

श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी रमाकांत कोंडूसकर यांच्या सह शहरातील सर्व सदस्यांचा राजीनामा घेतल्यावर कोंडूस्कर समर्थकांनी नवीन संघटनेची स्थापना केली आहे.रविवारी दुपारी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 'श्रीराम सेना हिंदुस्थान' या नवीन संघटनेला जन्म दिला आहे. श्री रामसेना हिंदुस्थान या संघटनेच्या...

इस्कॉन तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवास प्रारंभ

इस्कॉन तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवास आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवास रविवारी उत्साहाने प्रारंभ झाला या महोत्सवानिमित्त रविवारी दुपारी साडेचार ते 9 अभिषेक कीर्तन भजन आणि त्यानंतर प्रवचन झाले. महाप्रसादानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. *मुख्य...

येळ्ळूरच्या युवकाचे अमेरिकेत अपघाती निधन

येळ्ळूर येथील युवकाचा अमेरिकेत अपघाती मृत्यू झाला आहे. चेतन जाधव( वय ३१ ) असे त्याचे नाव आहे.शनिवारी ही घटना उघडकीस आली आहे. निवृत्त वनाधिकारी वासुदेव जाधव यांच्या चेतन हा मुलगा आहे.त्याचा मोठा भाऊ सुदर्शन हे एनडीए अधिकारी असून कॅप्टन पदावर...

‘गणेश फेस्टिव्हलच्या स्पर्धांना प्रतिसाद’

गणेश फेस्टिव्हलच्या महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांना महिला आणि तरुणींचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.मेहंदी काढण्याच्या स्पर्धेत तरुणी आणि महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.प्लास्टिकला पर्यायी पिशवी तयार करण्याच्या स्पर्धेत महिलांच्या नवनिर्मितीच्या कलेचे दर्शन घडले. पाककृती स्पर्धेसाठी उपवासाच्या पदार्थांची थाळी असा विषय...

15 रोजी राष्ट्रपती बेळगावात

कर्नाटक लॉ सोसायटी आणि आर.एल.लॉ कॉलेजच्या दि.१५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ,सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा,कर्नाटकचे राज्यपाल,मुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत के एल एस संस्थेचे अध्यक्ष अनंत...

पुरळ (नायटा)-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

शरीराच्या बाह्यांगावर अर्थात त्वचेवर कोठेही जंतूचा संसर्ग होऊन कातडीची आग होते आणि पुरळ किंवा पाण्याने भरलेल्या लहान पुळ्या येतात. हा आजार बर्‍याच जणांमध्ये आढळतो. ह्या आजाराची वेगवेगळी रूपे असतात. क्वचित या पुरळावर फंगल इनफेस्टेशन (बुरशी) होऊन हा विकार वाढू...

‘कझाकस्तानच्या वीस दिवसांच्या ट्रेनिंग मुळे यश’-मलप्रभा जाधव

इंडोनेशिया येथील जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्स मध्ये ब्रॉंझ मेडल घेतलेली बेळगावची कन्या मलप्रभा जाधव हिचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने बेळगावात जल्लोषी स्वागत करण्यात आले. जिल्हा युवजन क्रीडा खात्याचे वतीनं शासकीय विश्राम धमातील सभागृहात पोलीस आयुक्त डी सी राजप्पा, उपायुक्त सीमा...
- Advertisement -

Latest News

“सिव्हिल”ला कोरोनाचा दणका ओपीडी सील डाऊन!

आता सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बेळगाव जिल्हा रुग्णालयाला देखील "कोरोना"ने आपला दणका दिला आहे. एक 23 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह...
- Advertisement -

कुडची – बागलकोट रेल्वेमार्गासाठी प्रथम भूसंपादन हाती घ्या : रेल्वेमंत्री अंगडी यांची सूचना

कुडची - बागलकोट दरम्यानच्या नियोजित रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी निवडण्यात आलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सर्वप्रथम प्राधान्याने हाती घेऊन ती जमीन रेल्वे खात्याच्या ताब्यात दिली जावी, अशी...

येळ्ळूर राजहंस गड परिसरात “यांनी” केले वृक्षारोपण

शहरातील युवासेना बेळगाव या संघटनेतर्फे आज शनिवारी सकाळी येळ्ळूर राजहंस गड परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...

गोवा मुक्ती लढ्यातील रणगाडा जतन करण्याची गरज

बेळगाव शहरात जुने रणगाडे मोकळ्यावर पडून आहेत जे ऊन-पाऊस वादळवाऱ्यात एक मूक प्रेक्षक बनून काळाशी लढा देत आहेत. आश्चर्य वाटले ना? परंतु हे खरे...

या पोलीस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या

बेळगाव पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे.राज्यातील एकूण 37 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यात बेळगावातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काकती पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !