‘पिरनवाडी प्रवेश द्वाराच्या नामकरणाचा वाद’

पिरनवाडी गावच्या प्रवेशद्वारात २००१ मध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवून तो चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून ओळखला जातो. पण काही व्यक्तींनी देशभक्त संगोळी रायन्ना यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न सुरू करून या चौकाला संगोळी रायन्ना यांचे नाव देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे संघर्ष वाढत चालला आहे. गावकऱ्यांचा संगोळी रायन्ना या व्यक्तीला विरोध नाही. ते सुद्धा … Continue reading ‘पिरनवाडी प्रवेश द्वाराच्या नामकरणाचा वाद’