‘समितीनं लोकसभा लढवलीच पाहिजे’

63 वर्षाचा सीमा लढा हे देशातील प्रदीर्घ काळ चाललेलं लोक आंदोलन म्हणून परिचित आहे. सततचे अन्याय अत्याचार सोसत, न्याय मागण्यासाठी मराठी जनता झगडत आहे.प्रश्न न्यायालयात आहे वा केंद्राने सोडवावा अशी टोलवा टोलवी करून 20 लाख मराठी जनतेची ससेहोलपट केली जात आहे.कानडी सासुरवासात भरडल्या जाणाऱ्या मराठी जनतेचं आक्रंदन,राजकीय साठमारीत गुंतलेल्या नेत्यांना दिसत नाही.मराठी युवक अत्याचार सहन … Continue reading ‘समितीनं लोकसभा लढवलीच पाहिजे’