‘भिडे गुरूजींवर बेळगावात पुन्हा प्रवेश बंदी’..

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या वर पुन्हा एकदा कर्नाटकात प्रवेश बंदीचा आदेश जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी बजावला आहे. याच महिन्यात 21 जुलै रात्री 12 पासून 11 दिवसांच्या काळासाठी म्हणजे 31 जुलै मध्यरात्री 12 पर्यंत बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्याचा आदेश बजवण्यात आला आहे.बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर मध्ये रायगड सुवर्ण सिंहासन या विषयावर … Continue reading ‘भिडे गुरूजींवर बेळगावात पुन्हा प्रवेश बंदी’..