19.5 C
Belgaum
Thursday, October 1, 2020
bg

Daily Archives: Jul 30, 2018

‘पालिकेत महिला कर्मचाऱ्यास मारहाण’

ज्या मनपात नगरसेविकांना स्थान आहे, जेथे महिलांनी महापौरपद अनेकदा भूषवले आहे, जेथे अधिकारी पदावर महिला येऊन गेल्या त्याच मनपामध्ये महिला कर्मचारीवर हात उगारण्यात आल्याची समस्त स्त्री जातीचा अपमान करणारी घटना घडली आहे. सोमवारी झालेली ही घटना अतिशय गंभीर असून...

सुरक्षा द्या: द्या चांगले रस्ते

वन्य जीवांपासून धोका आणि वनविभागाचे निर्बंध यामुळे संकटात सापडलेल्या खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा वन संरक्षण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. अरण्य विभागातील शेतांमध्ये जाण्यासाठी चांगले रस्ते आणि सुरक्षा द्या अशी मागणी त्यांनी केली. भारती कृषक समाजाच्या झेंड्याखाली हे आंदोलन सोमवारी...

‘महापौरांनी केलं रितसर गंगापूजन’

बेळगाव पालिकेच्या वतीनं राकसकोप जलाशयाचे गंगा पूजन सोमवारी करण्यात आले.महापौर बसप्पा चिखलदिनी आणि उपमहापौर मधूश्री पुजारी यांनी विधिवत पूजा करून जलाशयाचे पूजन केले. गेल्या महिनाभर होत असलेल्या संततधार पावसामुळे 16 जुलै रोजीचं शहराला पाणी पुरवठा करणार राकसकोप जलाशय तुडुंब भरलं...

तहसीलदार भूमी सेक्शन विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार

तहसीलदार कार्यालयातील भूमी विभागात भ्रष्टाचार सुरू आहे यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भ्रष्टाचार निर्मुलन आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे.सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी आणि लोकायुक्त कार्यालयात तहसीलदार कार्यालयातील गैर कारभार जनतेच्या गैरसोयी बद्दल तक्रार करण्यात आली. तहसीलदार कार्यालयात...

‘श्वान पाळणाऱ्यानो भान राखा’

बेळगावची जनता प्राणी प्रेमी आहे निसर्गाचे आणि बेळगावकरांचं नाते अतूट आहे आजू बाजूला पसरलेली जंगल झाडी, कॅम्प सारखा निसर्ग रम्य परिसर वॅक्सीन डेपो ची झाडी हे सगळं नैसर्गिक रित्या बेळगावला हे एक देणंच लाभलेल आहे. याच अनुषंगाने शहरातील बऱ्याच...

काँग्रेस रोड होणार चकचकीत

पावसाळ्यात सर्वात जास्त पडलेल्या खड्यांच्या संख्येमुळे काँग्रेस रोड जास्त चर्चेला आला होता. या महिन्यात तरी सगळीकडे याच रोड ची चर्चा झाली. आता महानगरपालिकाने हा काँग्रेस रोड पूर्णपणे काँक्रेटने बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आता काँग्रेस रोड चे काँक्रीट भाग्य उजळणार...

काही अघटित झाले तर हेस्कॉम जबाबदार

किर्लोस्कर रोडवरील हा धोकादायक ट्रान्सफॉर्मर पहा. नवग्रह मंदिराच्या जवळ ही परिस्थिती आहे. पोल तुटून गेलाय आणि कधीही कोसळू शकतोय. काहीही झाले की पूर्णपणे हेस्कॉम जबाबदार राहणार आहे का? याचे उत्तर हेस्कोम च्या बेजबाबदार अधिकाऱ्यांनी देण्याची गरज आहे. बेळगाव शहरात काम...
- Advertisement -

Latest News

कार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च

कधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...
- Advertisement -

‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’

एकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...

बेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत

शेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...

शांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’

मंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...

मच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा?

मच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !