21 C
Belgaum
Thursday, October 1, 2020
bg

Daily Archives: Jul 29, 2018

तहसीलदार कार्यालयातील ‘भ्रष्टाचार करणार उघड’

तहसीलदार कार्यालयात चाललेल्या भ्रष्टाचार विरुद्ध सामाजिक संस्था आवाज उठवणार आहेत.तहसीलदार कार्यालयातील भूमी आणि कागदपत्र संकलित विभागात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय झाली आहे. याबाबत जोरदार आवाज उठविण्यासाठी भ्रष्टाचार निर्मुलन सामाजिक संस्था आवाज उठविणार आहे. तहसीलदार कार्यालयात...

‘साधू गेला बारात अन धर्म रक्षक जोरात’…

भगवी कफनी,भगवं मुंडासे आणि वाढलेल्या जठा अशा वेशातील साधूला तळीरामाच्या अवस्थेत बघून धर्मरक्षकांचा पारा चढला ही घटना रविवारी दुपारची...बेळगाव स्टँड जवळील एका बार मध्ये साधू सदृश्य व्यक्ती दारू घेताना आढळल्याने तिथे उपस्थित हिंदूवाद्यांनी त्या दारू खरेदी करणाऱ्या व्यक्तीस मारहाण...

जंगल संपत्ती टिकवा अंजलीताई याचं आवाहन

ग्लोबल वार्मिंगच्या युगात पर्यावरणाला अनन्य साधारण महत्व आहे त्यातच खानापूर तालुका हा जंगल संपत्ती आणि वनराईने नैसर्गिक रित्या समृद्ध आहे. खानापूर तालुक्यालाची ओळख जन संपती मुळे आहे ही संपत्ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे ती टिकवा असे आवाहन खानापूर...

19 नंबर शाळेचा काही भाग कोसळला

बेळगाव शहरात एकीकडे प्राथमिक मराठी शाळांत विद्यार्थी संख्या कमी असताना दुसरीकडे शाळा देखील अडगळीत पडल्या आहेत त्याकडे शासनाने दुर्लक्ष केलं आहे. आळवण गल्ली शहापूर येथील 19 नंबर मराठी शाळेच्या इमारतीचा काही भाग कोसळला आहे वारंवार निवेदने देऊन सुद्धा इमारतीकडे अधिकाऱ्यांनी...

सीमा प्रश्न सोडवा मराठ्यांना आरक्षण द्या:

मराठा समाजाला आरक्षण ध्या बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाची सोडवणूक तात्काळ करा अश्या मागण्या साठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे आज (रविवारी) शिनोळी येथे रास्ता रोको करण्यात आला. तब्बल दीड तासाहून अधिक काळ रस्ता रोको करून वाहन अडवण्यात आली होती. बेळगाव कारवार...

बेळगावातून ‘एअर इंडियाचे विमान घेणार झेप’

अखेर बेळगावकरांचे स्वप्न पूर्ण होणार असून एअर इंडियाचे विमान बेळगाव विमान तळावरून झेप घेणार आहे. एअर इंडियाने 10 आगस्ट पासून एअर बस 319 हे विमान बंगळुरू बेळगाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पाईस जेट ची विमान सेवा मे पासून बंद...

‘चोरी घरफोडीच्या घटनेत वाढ’

बेळगाव शहर आणि परीसरात चोरी तसेच घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे डीसीपी म्याडमनी पोलिसांची नुकतीच परेड घेतली आहे. मात्र तरी देखील चोर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. शनिवारी भाग्यनगर चौथा क्रॉस येथे गवत काढतो असे सांगून एका वृदेच्या गळ्यातील...

महिनाभर काम आणि हजार रुपये दाम

शासनाच्यावतीने प्रत्येक सरकारी शाळेत माध्यान आहार शिजविण्यासाठी महिलांची नियुक्ती केली आहे. मुलांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी या महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या महिलांच्या बाबतीत मात्र प्रशासनाने चेष्टाच केली आहे. महिनाभर काम आणि हजार रुपये दाम अशी त्यांची अवस्था...

आता मंदिरेही किती सुरक्षित

मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना घडत आहेत. पूर्वी घरफोड्या आणि चेन चोरीच्या घटना उघडकीस येत होत्या आता काही महिन्यांपासून मंदिरेही असुरक्षित झाली आहेत. चोरट्याने आता मंदिरावरही डल्ला मारण्यास सुरुवात केली आहेत. त्यामुळे मंदिरेही किती सुरक्षित राहिली आहेत? हे प्रश्न...

हृदयविकार-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

आधुनिक जगामध्ये झपाट्याने वाढणारा हा आजार आहे. डायबेटिसनंतर धोकादायक रोगांमध्ये या विकाराचा नंबर लागतो. हृदयालाच रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्या कडक व अरुंद होतात. त्यामुळे रक्ताची गाठ बनते व ती रक्तवाहिनीत अडकून रक्तप्रवाह बंद होतो किंवा अत्यंत कमी होतो. त्यामुळे ह्दयस्नायूंना...
- Advertisement -

Latest News

कार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च

कधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...
- Advertisement -

‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’

एकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...

बेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत

शेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...

शांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’

मंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...

मच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा?

मच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !