21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Jul 27, 2018

स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी उत्तर कर्नाटक २ ला बंद

उत्तर कर्नाटकाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या ही मागणी जोर धरत आहे. उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य आंदोलन समितीने ही मागणी लावून धरली आहे. आता २ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी उत्तर कर्नाटक बंद आंदोलन करण्यात येणार आहे. विविध विध्यार्थी व...

कदंब बस वाहकासह ‘दारूची तस्करी करणारे दोघे अटकेत’

एकूण 40 लिटर आणि 200 मिली ची भारतीय बनावटीची विदेशी दारू जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे.सी सी आय बी (City Crime Intelligence Bureau) पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई करत दोघांना गजाआड केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण चंद्रकांत म्हार्दोळकर...

ग्रहणकाळात वैकुंठधामात तळले भजीवडे!

शुक्रवारी खग्रास चंद्रग्रहण आहे या निमित्ताने सायंकाळी साडे पाच वाजल्या पासून ग्रहणाचे वेध सुरू होतात त्यामुळे वेध काळात अन ग्रहण सुटे पर्यंत कुणीही अन्न ग्रहण करत नाहीत असे कित्येक जण शास्त्रा नुसार पाळतात मात्र याच्या नेमकं विरोधात समाजातील अंधश्रद्धा...

मलप्रभाला गगन भरारी घेण्यास ‘हवे आर्थिक बळ’

तुरमुरी या छोट्याश्या गावातून पुढे आलेली कुस्तीपटू एकलव्य पुरस्कार प्राप्त मलप्रभा जाधव हीची जकार्ता येथे होणाऱ्या १८ व्या एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठीच्या २० दिवशीय प्रशिक्षण करीता तिला उझबेकिस्थान इथे जावे लागणार असून...

‘अंगावरून बस गेल्याने महिलेचे दोन्ही पाय निकामी’

बेळगावच्या सीबीटी जवळ एक महिलेच्या बाबतीत अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. अंगावरून बस गेल्यामुळे तिचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. रुकसाना नालबंद( वय ४५) रा शिवाजी नगर, बेळगाव असे त्या महिलेचे नाव आहे. बस तिच्या दोन्ही पायावरून गेल्यामुळे ही घटना...

बेळगावातील ‘स्वीमर्स तयार करण्याची फॅक्टरी’ 

समाजाचे आपण काही देणं लागतो याची जाणीव त्यांना आहे. यामुळेच बेळगावच्या जलतरण क्षेत्रात उत्तमोत्तम खेळाडूंची एक फॅक्टरी ते झालेत, ज्यांना सरळ चालता येत नाही अशा दिव्यांगांना पोहायला शिकवून नव्हे तर जागतिक विक्रम करायला लावूनही ते स्वस्थ बसत नाहीत, विविध...

बेळगावचे रमाकांत आचेरकर गुरुजी…

प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी क्रिकेटचा देव सचिन घडवला अन आचरेकर सरांना जग ओळखू लागल तसच बेळगावात देखील अनेक गुरु द्रोणाचार्य आहेत त्यात रवी मालशेट हे नाव सर्वात पुढे येतंय. गुरु पौर्णिमे निमित्य जाणून घेऊयात बेळगावच्या रमाकांत आचरेकरांच्या बद्दल... बेळगाव शहरातून...

सहकारी पथ संस्थेत चोरीचा  प्रयत्न

टिळकवाडी गोवावेस मधील दत्त मंदिरासमोरील शांताप्पाण्णा मिरजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी शटर उचकटून आतील बाजूस असलेला काचेचा दरवाजा फोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु फुटलेल्या काचा त्यांना लागल्याने ते परत निघून गेले. बाजूला असलेल्या प्लायवूडच्या दुकानाचे शटरही...

शनी मंदिरात चोरी

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शनी मंदिरात गुरुवारी रात्री चोरी झाली असून चोरट्यानी देवाच्या गळ्यात घालण्यात आलेला वीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार चोरला.शटरच्या जाळीतून बारीक लोखंडी सळी घालून चोरट्यानी देवाच्या गळ्यातील हार लांबवला. नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी पुजारी आनंद अध्यापक यांनी देवाची...
- Advertisement -

Latest News

बेळगावच्या पर्यटकाचा किटवाड धबधब्यात पडून मृत्यू

बेळगाव येथील एका पर्यटकाचा किटवाड(तालुका चंदगड) येथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. मयत हा मूळचा चेन्नईचा...
- Advertisement -

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई केली होती. यानंतर संतप्त झालेल्या...

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !