21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Jul 26, 2018

आक्काचा भरतोय जनता दरबार…

एका लोकप्रतिनिधीनं मनात आणलं तर खूप काही वेगळं घडू शकत. त्त्यात एका महिला आमदारानं सुरू केलेल्या वेगळ्या कामाबद्दलची ही बातमी आहे. ही केवळ बातमी नाही तर इतरांना हे का जमलं नाही याचा विचार करायला लावणारी गोष्ट आहे.... तहसीलदार सारख्या शासकीय अधिकाऱ्यांना...

कुणी स्मशान देता का स्मशान?

श्रीमंती, बंगला, मोटार, गाडी हे सारे येथेच राहणार, मात्र मरण आले की तीन फूट जागा पाहिजेच पाहिजेच. मात्र एका गावात स्वतःची ३५८ एकर जमीन असून देखील त्या गावावर आता अंत्यसंस्कारासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने गावच्या विकासाचे गाजर...

एपीएमसीचे ग्रहण संपणार कधी?

खड्डे आणि एपीएमसी म्हणजे समीकरण बनले आहे. मुख्य बाजार पेठ असलेल्या एपीएमसी समोर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत असून एपीएमसीला लागलेले ग्रहण कधी संपणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे हे...

जिल्हा पंचायत समोर होतेय रहदारीची कोंडी

जिल्ह्याचा कारभार चालणाऱ्या जिल्हा पंचायत कार्यालयासमोर ट्राफिक होताना दिसत आहे. येथे येणाऱ्या सर्व मंडळी कार्यालयासमोरच वाहने लावत आहेत. यामुळे येथे प्रवास करताना कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पंचायत मध्ये वारंवार मिटिंग किंवा सभेचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे अनेक...

मुख्यमंत्र्यांनी खासदारांची बैठक बोलवावी ;सीमाप्रश्नी तज्ञ समितीची बैठक

कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी सर्वोच्य न्यायालयातील खटल्यात प्रतिज्ञा पत्रे त्वरित तयार करून कोर्ट कामकाजाला गती देण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींनी जेष्ठ विधी तज्ञाशी चर्चा करावी अशी विनंती एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र शासनाला केली. गुरुवारी दुपारी मुंबई येथील मंत्रालयात जेष्ठ...

‘शिल्पा शेट्टी करणार बेळगावातील अनाथ संस्थेस मदत’

अभिनेत्री शिल्पा शेट्टी बेळगावातील एका अनाथ आश्रमास मदत देणार आहे सलमान खान च्या दस का दम या शो मध्ये जिंकलेली दहा लाख रुपये रक्कम अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंद्रा बेळगावातील अनाथ मुलांच्या संस्थेस मदत करणार आहेत....

‘त्याने केली भर रस्त्यात बसून निदर्शन’

स्मार्ट बेळगाव शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करा यासाठी वेगवेगळ्या संघटना कडून आंदोलने होता असताना एका युवकाने खड्डे बुजवा यासाठी कॉंग्रेस रोड वर भर रस्त्यात बसून आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकांगी आंदोलन केल आहे. मिशन सेवा संस्थेचे अध्यक्ष महादेव रेवण्णावर अस...
- Advertisement -

Latest News

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई...
- Advertisement -

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...

कान फुटणे-वाचा डॉ सरनोबत यांच्या टिप्स

कान फुटणे आणि गळणे हा अगदी सामान्य तसेच प्रत्येकाला होणारा विकार आहे. एकदा एक रुग्ण अगदी धावत पळतच आला. म्हणून लागला, ‘डॉक्टर पहा बरं!...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !