21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Jul 25, 2018

चेंबर ऑफ कॉमर्स निवडणुकीचा निकाल जाहीर

शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्यापारी आणि उद्योजकांच्या संस्था चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज या संस्थेची बुधवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली.काही कारणांमुळे गेली सहा वर्षे ही निवडणूक झाली नव्हती यावेळी निवडणूक झाली. बुधवारी सकाळी झालेल्या या निवडणुकी 1160 मतदारांपैकी केवळ 430...

‘मार्कंडेय पाणी पातळीत वाढ’

मागील तीन दिवसापासून पाऊस कमी पडत असला तरी मार्कंडेय नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. काही दिवसापासून पावसाचा जोर होता. त्यामुळे मार्कंडेय नदी पात्र परीसरातील शेतकरी चिंतेत होते. त्यामुळे नदी परीसरातील पिके...

‘भंगीबोळ किती स्वच्छ किती अस्वच्छ’

शहरातील भंगीबोळ याची सुधारणा करण्यासाठी मनपा अनेक उपक्रम राबविण्यात गुंतली असतानाच नागरिकांना मात्र याबाबत स्वच्छता राखण्यास दुर्लक्ष केले जात आहे. कचरा आणि इतर काही वस्तू टाकून स्वच्छ भंगीबोळचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील भंगीबोळ किती स्वच्छ आणि किती...

खेकड्यांची आवक वाढली

पावसाळा सुरू झाला की खेकड्यांची रेलचेल सुरू होते त्यात पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला की खेकड्यांची आवकही वाढते. सध्या बेळगावात खेकड्यांची आवक वाढली असून दरही काही प्रमाणात घटले आहेत. त्यामुळे खेकडे खवयांची चलती सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी मासळीची...
- Advertisement -

Latest News

बेळगावच्या पर्यटकाचा किटवाड धबधब्यात पडून मृत्यू

बेळगाव येथील एका पर्यटकाचा किटवाड(तालुका चंदगड) येथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. मयत हा मूळचा चेन्नईचा...
- Advertisement -

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई केली होती. यानंतर संतप्त झालेल्या...

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !