21.2 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jul 24, 2018

सरदार ग्राऊंड परिसरात गाडी पार्क करणाऱ्यांनो …सावधान

ज्या पध्दतीने इंधनाच्या किंमती वाढत आहेत त्याहुन अधिक पटीने गैरप्रकार वाढत आहेत याचच प्रत्यंत्तर शहराच्या मध्यवर्ती भागात येताना दिसत आहे.सरदार ग्राउंड आणि कंग्राळ गल्ली भागात रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकीतील पेट्रोल चोरी होत आहे. कंग्राळ गल्ली परिसरात मध्यरात्रीच्या वेळी या पेट्रोल...

‘मराठी परिपत्रकासाठी पाठपुरावा करू’-अंजलीताई

खानापुरात आणि बेळगावात मराठी भाषक लोक आहेत त्यांना कन्नड सोबत मराठी कागदपत्र मिळावीत यासाठी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांना निवेदन दिल होत. जनतेला सोय होईल अशी व्यवस्था करा अशी मागणी या अगोदर केली आहे आता जनतेनी आमदार म्हणून निवडून दिलंय...

तिलारी नदीचे विहंगम दृष्य

तिलारी ही बेळगाव पासून तुडिये जवळची एक महत्वाची नदी . तुडये येथील रामालिंग देवालयापासून या नदीचा उगम झालेला आहे . पूर्वेकडून ही नदी पच्छिम दिशेला वाहत जाते हे या नदीचे खास वैशिष्ट्य ! या नदीवर 1970 -75 च्या काळात...

बेळगाव मराठा समाज करणार शिनोळीत रास्ता रोको

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जलसमाधी घेऊन हुतात्म्य पत्करलेल्या काकासाहेब शिंदे यास बेळगावातील समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी शहरातील जत्ती मठात या शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या घटने नंतर महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी...

‘हागणदारी मुक्त जिल्हा करा- मंत्र्याकडून अधिकाऱ्यांची झडती’

देशात केवळ दोनच राज्ये हागणदारी मुक्त राज्ये म्हणून घोषणा करण्यात आली आहे आगामी २ ओक्टोंबर च्या आत कर्नाटकराज्य हागणदारी मुक्त करावे या दृष्टीने योजना आखण्यात आल्या आहेत त्यामुळे बेळगावही हागणदारी मुक्त करा अश्या सूचना ग्रामीण विकास मंत्री कृष्णा भेरेगौडा...

‘उत्तर कर्नाटक वेगळं राज्य नको’:कृष्णभेरेगौडा

उमेश कत्ती यांच्या सह उत्तर कर्नाटकातील अनेक नेते आणि संघटनांनी उत्तर कर्नाटकला वेगळ्या राज्याची मागणी करत असताना राज्याचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज्यमंत्री कृष्णाभेरे गौडा यांनी उत्तर कर्नाटक वेगळं राज्य नको अशी भूमिका मांडली आहे.काँग्रेस पक्षाला आणि राज्य सरकारला...

गैर प्रकारांत अल्पवयीन मुलांचा सहभाग ठरतोय घातक

मागील काही महिन्यांपासून चोऱ्या आणि घरफोडयांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग चित्ता जनक वाटू लागला आहे. त्यामुळे हा सहभाग थांबविण्यासाठी जागृती तसेच कार्यशाळा घेण्याची गरज निर्माण झाली...

‘धिक्कार म्हणून सेनेच खड्डे बुझवाआंदोलन’.

कॉंग्रेस रोड वरील खड्डे हा सध्या बेळगावातील एक चर्चेचा विषय बनला आहे. अनेकदा निवेदन देऊन खुद महापौर उपमहापौरांनी पाहणी करून देखील खड्डे बुझवण्यास पालिका प्रशासन असमर्थ ठरल्याने मंगळवारी शिव सेनेच्या कार्यकर्त्यांनी खड्डे बुझवा आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. कॉंग्रेस रोड,गोवा...

भिडे गुरुजींची बेळगावात सभा झालीच पाहिजे-शंकरगौडा

भिडे गुरुजींचा कार्यक्रम बेळगावात झालाच पाहिजे महाराष्ट्र शासनाने भीमा कोरेगाव मध्ये क्लीन चिट दिली असताना कर्नाटक सरकारने बंदी घालणे अयोग्य आहे अशी भूमिका भाजप किसान मोर्चा उपाध्यक्ष शंकर गौडा पाटील यांनी मांडली आहे. मंगळवारी शिव प्रतिष्ठान संघटनेने भिडे गुरुजी वरील...

भिडे गुरुजींवरील बेळगाव बंदी उठवा:शिव प्रतिष्ठान

शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या वरील बेळगाव बंदी उठवा अशी मागणी शिव प्रतिष्ठानने केली आहे.मंगळवारी सकाळी जिहाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वरील मागणी केली आहे. भीमा कोरेगाव दंगलीचे कारण देऊन कर्नाटक सरकारने भिडे यांचा 21 जुलै रोजी होणाऱ्या...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !