21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Jul 23, 2018

मराठा आंदोलक हुतात्म्यांस बेळगावात करणार अभिवादन

औरंगाबाद येथे नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या आंदोलक हुतात्म्यास बेळगावात सकल मराठा समाजाच्या अभिवादन केले जाणार आहे. यासाठी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता जत्ती मठात शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळावं औरंगाबाद येथे...

बेळगावतला हा फोटो नसून रांगोळी ….

वडगाव येथील आर्टिस्ट अजित महादेव औरवाडकर यांनी आषाढी एकादशी निमित्त विठुरायाची आणि वारकरी विश्रांती घेत असलेली रांगोळी काढली आहे.तीन फूट बाय चार फूट इतका रांगोळीचा आकार असून ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना सोळा तास लागले. रांगोळीसाठी त्यांनी विविध रंगांच्या रांगोळीचा वापर...

निपाणी नगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा

निपाणी नगरपालिकेत नगराध्यक्ष ,काही नगरसेवक आणि बांधकाम विभागातील कर्मचारी यांनी संगनमताने कोट्यावधी रुपये चा भ्रष्टाचार केला आहे .याबाबतची तक्रार आम्ही सरकारकडे केली असली तरी अद्याप त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही याबाबत सरकारने त्वरित निपक्षपातीपणे चौकशी करावी आणि...

रियल हिरोचा चंदगड शासकीय अधिकाऱ्यांनी केला सत्कार

चंदगड ... तिलारी मध्ये धबधब्यात बुडणा-या बेळगावच्या दोन युवतींचा जीव वाचवणा-या कुद्रेमणीच्या मनोज धामणेकरचा आज प्रातांधिकारी संगिता राजापूरकर - चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चंदगड प्रशासकीय इमारतीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत सामिती उपसभापती विठाताई मुरकुटे होत्या. यावेळी...

रमेश गोरल बनले आरोग्य शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष

राज्यात सर्वात मोठा जिल्हा असलेल्या सर्वात मोठ्या जिल्हा पंचायतीची स्थायी समिती निवडणूक बिन विरोध पार पडली.येळ्ळूर जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांची आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. इतर अध्यक्षा पैकी बैलहोंगल दोडवाडचे शंकर मुडलगी यांची कृषी...

गरीब ,गरजू रुग्णांसाठी लायन्सतर्फे डायलिसिस सुविधा

किडनीच्या विकाराने आजारी असलेल्या गरजू आणि गरीब रुग्णांसाठी लायन्स क्लब ऑफ शहापुरने शहापूर लायन डायलिसिस सेंटर सुरु केले असल्याची माहिती शहापूर लायन्स चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष विजयकुमार हेडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. किडनीच्या आजारामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो.त्यामुळे कमीतकमी...

ऊस बिलाचा तिढा कधी सुटणार?

साखर कारखाने आणि शेतकऱ्यांचा संघर्ष हा नित्याचाच ठरला आहे. साखर कारखान्याकडून बिल देण्यास होणारी टाळाटाळ यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. यातूनच शेतकरी आत्महत्या सारखे पाऊल टाकत असल्याचे दिसून येत आहे. साखर कारखानदार आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष कधी संपणार? हा...

आषाढी एकादशी

मी अगदी लहानपणापासूनच पंढरपूरची वारी पाहतेय.कधीतरी आपणही या वारीत सहभागी व्हावं अशी इच्छा व्हायची.पण मी तसा कधी प्रयत्न नाही केला. पण मला या वारीबद्धल प्रचंड उत्सुकता आणि वारकरी लोकांचा आदर आहे. आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावरच भक्तीचं कर्ज...
- Advertisement -

Latest News

बेळगावच्या पर्यटकाचा किटवाड धबधब्यात पडून मृत्यू

बेळगाव येथील एका पर्यटकाचा किटवाड(तालुका चंदगड) येथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. मयत हा मूळचा चेन्नईचा...
- Advertisement -

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई केली होती. यानंतर संतप्त झालेल्या...

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !