27 C
Belgaum
Saturday, July 11, 2020
bg

Daily Archives: Jul 22, 2018

बेळगांवच्या युवकांत ‘मृत्यूचे भय संपलेय’ का?

दर रविवारी आंबोली मध्ये पर्यटकांचा अक्षरशः महापूर लोटतो. त्यात हौसे, नवसे, गवसेंचा मोठ्या प्रमाणावर भरणा असतो. मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवणारे अनेक जण असतात. त्यामुळे त्यांना हे करण्यापासून रोखायच तर कुणी असा प्रश्न आहे. बेळगाव भागातील पर्यटकांचेच का अपघात होत...

आंबोली जवळ दुचाकी झायलो अपघातात बेळगावचा युवक ठार

आंबोली गेळे फाटा जवळ महिंद्रा झायलो आणि करिज्मा दुचाकी यांच्यात अपघात होऊन दुचाकी वाल्याचा एकाचा मृत्यु झाला तर सोबत असलेला एक जखमी झाला.ही घटना आज संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. वर्षा पर्यटनाला रविवार ची सुट्टी असल्याने येथे कर्नाटक बेळगाव हुन...

‘तेरी मेहरबानिया’……

१९८५ च्या दशकात 'तेरी मेहरबानिया' नावाचा चित्रपट धूम माजवून गेला, त्याच कथानक होत ते एका कुत्र्यावर आधारित. असाच एक कुत्रा बेळगाव मधील एपीएमसी पोलिस स्थानकात,अख्ख्या पोलिस स्टेशनचा लाडका झालाय. तो केवळ लाडका नाही तर रात्रीच्या वेळी तो पोलिसांबरोबर पेट्रोलिँग (गस्त)...

‘शंकर गौडा पाटलांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय व्हावं’-

शंकर गौडा पाटील यांनीच बेळगावात पक्ष संघटना बांधून मजबुती दिली आहे ते सर्वात जुन्या फळीतील भाजपचे कार्यकर्ते आहेत आमदार खासदार पद काय असतात ती त्यांनी बेळगावातल्या कार्यकर्त्यांना दाखवून दिलेत त्यांनी आता राष्ट्रीय राजकारणात सक्रीय व्हावं असा आग्रह भाजपच्या अनेक...

मधुमेह (डायबेटीस) झाल्यास काय टिप्स

डायबेटीस मेलायटीस हा ग्रीक भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ आहे सायफन म्हणजे शोधून काढणे आणि मेलायटीस म्हणजे हनी अर्थात मध म्हणजे साखर. डायबेटीस मेलायटीस म्हणजे शरीरातील साखर रक्तातून ती लघवीवाटे बाहेर पडणे. हा रोग काही नवा नाही. अगदी पुरातन...

कार्य और समाजसेवा से राजनीती पहचान बनाने वाले नेता शंकरगौडा

जन्म भले ही कर्नाटक के बीजापुर जिले के अग्रखेड नामक गाव में हुआ हो लेकिन बेलगाम को अपनी कर्म भूमि समझकर कार्य करने वाले शंकर गौड़ा पाटिलने समाज सेवा और राजनीति से अपनी अलग पहचान बनाई है। |तीन बार...
- Advertisement -

Latest News

“सिव्हिल”ला कोरोनाचा दणका ओपीडी सील डाऊन!

आता सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बेळगाव जिल्हा रुग्णालयाला देखील "कोरोना"ने आपला दणका दिला आहे. एक 23 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह...
- Advertisement -

कुडची – बागलकोट रेल्वेमार्गासाठी प्रथम भूसंपादन हाती घ्या : रेल्वेमंत्री अंगडी यांची सूचना

कुडची - बागलकोट दरम्यानच्या नियोजित रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी निवडण्यात आलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सर्वप्रथम प्राधान्याने हाती घेऊन ती जमीन रेल्वे खात्याच्या ताब्यात दिली जावी, अशी...

येळ्ळूर राजहंस गड परिसरात “यांनी” केले वृक्षारोपण

शहरातील युवासेना बेळगाव या संघटनेतर्फे आज शनिवारी सकाळी येळ्ळूर राजहंस गड परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...

गोवा मुक्ती लढ्यातील रणगाडा जतन करण्याची गरज

बेळगाव शहरात जुने रणगाडे मोकळ्यावर पडून आहेत जे ऊन-पाऊस वादळवाऱ्यात एक मूक प्रेक्षक बनून काळाशी लढा देत आहेत. आश्चर्य वाटले ना? परंतु हे खरे...

या पोलीस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या

बेळगाव पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे.राज्यातील एकूण 37 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यात बेळगावातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काकती पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !