21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Jul 20, 2018

‘बसखाली सापडली तरीही ती सुदैवानं बचावली’

दुचाकीवरून प्रवास करणारी एक वृद्ध महिला बस खाली सापडली मात्र सुदैवानं केवळ दैव बलवत्तर म्हणून नशिबाने बचावली असल्याची घटना शुक्रवारी शहरातील कित्तुर चननममा चौकात घडली आहे. लतीफा बाळे कुंद्री वय 65 रा. बाळेकुंद्रीअसे त्या वृद्धेच नाव असून तिच्यावर जिल्हा...

‘सावंगाव गायरान जमिनीत निवासी शाळा नको’

सावंगाव येथील गायरान जमीन देण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सावंगाव ग्रामस्थांनी निदर्शन केली. सावंगाव गावच्या गायरान जमिनीत निवासी शाळा बांधण्याच्या नावाखाली अतिक्रमण करण्याचा डाव चालवला असून सदर जमीन निवासी शाळेला देऊ नये या मागणीसाठी सावंगाव...

‘जिल्हाधिकाऱ्यांनी दिली पुराच्या छायेखालील ग्रामस्थांना भेट’

कृष्णा नदीतून 2 लाख क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग झाल्याने होणाऱ्या संभावित पूर ग्रस्त गावांना जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी भेट दिली.शुक्रवारी चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीवरील येडुर मांजरी आणि कल्लोळी इंगळी गावांना भेट दिली. मांजरी पुलातून 1 लाख 81 हजार क्यूसेक्स पाण्याचा...

‘सुरलात आता दारू मिळणार नाही’

बेळगाव मधून येणाऱ्या पर्यटकांकडून सत्तरी तालुक्यातील ठाणे-डोंगुर्ली पंचायत क्षेत्रातील सुर्ल येथे दारू पिऊन तेथील महिला व मुलांना त्रास होईल, अशा प्रकारे धिंगाणा घातला जात असल्याने सरकारने आजपासून पुढील 30 दिवसांसाठी सुर्ल गावात दारुविक्री बंदी लागू केली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी लेविन्सन मार्टिन्स...

‘आदित्य बिर्जे याचे यश’

बेळगाव येथील केंद्रीय विद्यालय 2 चा आठवीचा विद्यार्थी व जलतरण खेळाडू आदित्य बिरजे यानें दिल्लीतील राष्ट्रीय स्कुल गेम मध्ये मिळवलेल्या यशा मुळे त्याची तेलंगाणा येथे होणाऱ्या एस जी एफ आय स्पर्धेसाठी झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेच्या वतीने आयोजित दिल्लीतील राष्ट्रीय...

शंकरगौडा प्रतिष्ठानने ६० हजार कामगारांना दिलंय ‘मजदूर कार्ड’

शंकरगौडा पाटील समाजसेवा प्रतिष्ठान च्या दहाव्या वार्षिक स्थापना दिना निमित्य २२ जुलै रोजी भाग्य नगर येथील ३४ नंबर प्राथमिक शाळा खोली लोकार्पण कार्यक्रमा सह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शंकरगौडा पाटील समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वकील एन...
- Advertisement -

Latest News

बेळगावच्या पर्यटकाचा किटवाड धबधब्यात पडून मृत्यू

बेळगाव येथील एका पर्यटकाचा किटवाड(तालुका चंदगड) येथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. मयत हा मूळचा चेन्नईचा...
- Advertisement -

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई केली होती. यानंतर संतप्त झालेल्या...

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !