21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jul 19, 2018

‘अक्का कडून सांबऱ्यात एक कोटींच्या विकास कामांना सुरुवात’

मुख्यमंत्री ग्राम विकास योजने अंतर्गत बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांबरा गावात विविध विकास कामांची सुरुवात केली.गावातील रस्ते , पेव्हर्स, सिमेंट काँक्रेट, डामरीकरणं सह एकूण एक कोटींच्या विकास कामाचं भूमिपूजन करून सुरुवात केली. सांबरा येथील मंगळवार पेठ,शुक्रवार पेठ येथील...

‘बेळगावातील युवतीचा तिलारीत बुडून मृत्यू’

बेळगाव खानापूर मधील काही मुले मुली तिलारी येथे फिरायला आली असताना तिलारी धरणानजिक असलेल्या धबधब्यात बुडून एका युवतीचा मृत्यू झाला आहे .सुप्रीता गाळी वय २० रा. इटगी ता. खानापूर जिल्हा बेळगाव अस बुडून मयत झालेल्या युवतीचे नाव आहे. याबाबतची समजलेली...

आमदारांच्या अजमेर दौऱ्यास राजकीय वळण नको’

नगर प्रशासन मंत्री रमेश जारकीहोळी हे 13 आमदारांच्या सोबत अजमेर ला गेलेत यामागे कोणताही राजकीय उद्देश्य नाही असे वक्तव्य सतीश जारकीहोळी यांनी केलंय. रमेश यांचेसह 13 आमदार नाराज होऊन अजमेरला गेलेत का?ते सरकार मधून बाहेर पडतील का असा प्रश्न पत्रकारांनी...

‘वृद्धापकाळात वृद्धांची काळजी घेणारा अवलिया’

आपल्या वृद्धपकाळातही दुसऱ्या वृद्धांची काळजी घेणारे कमीच. मात्र सामाजिक भान आणि आपले कर्तृत्व समजून सामाजिक बांधिलकी जपणारे आजही आहेत. गंगाधर कापशी त्यांचे नाव आहे. त्यांनी शांताई वृद्धा आश्रमला 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन समाजात एक चांगला संदेश दिला आहे....

‘स्मार्ट प्रशासनाचा खरा चेहरा पावसाने उघड’

बेळगाव शहर हे सुसंस्कृत लोकांनी मिळून बनले आहे. या शहरात आंदोलनेही झाली तरी ती सुसंस्कृत पद्धतीने केली जातात. पावसात पडलेल्या खड्यांना हार घालून झालेले आंदोलनही याच पद्धतीने झाले. युवकांनी आपल्या मनातील चीड दाखवून दिली. या पावसाने बेळगावच्या स्मार्ट असे...

‘काँग्रेस रोडची महापौर उपमहापौरां कडून पाहणी’

काँग्रेस रोडची वाताहत झाली असून गुरुवारी उपमहापौर मधुश्री पुजारी व काही नगरसेवकांनी पाहणी केली. या रस्त्यावर पावसाळ्यात मोठं मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे येथील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले पाहिजे, अशा सूचना उपमहापौर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. बेळगावातील महत्वाचा रस्ता म्हणून...

‘ त्यांनीं खड्ड्यांना घातले हार’

खड्डे मुजविण्यासाठी अनोख्या पद्धतीने अनेक जण आंदोलन करून संबंधितांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात.पण बेलगावमधील सामाजिक कार्यकर्ते आणि पेशाने वकील असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी मात्र आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडून समस्येकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय.त्यांनी शहरातील तीनशेहून अधिक...

यश मराठी माध्यमाचे ‘एम एस सी बायोकेमेस्ट्रीत 90 टक्के गुण’

बेळगाव शहरातील मराठी माध्यमातून शिक्षण घेणारी विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी मराठी संघटनांना संघर्ष करावा लागत असताना मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या खादरवाडी येथील कन्येने घवघवीत यश संपादन केलंय. खादरवाडी येथील मंगल शरद पाटील हिने मैसूर विद्यापीठातुन एम एस सी बायोकेमिस्ट्री 90 टक्क्यांहून...

‘तीन वर्षानंतरही विमानतळ परिसरातील शेतकरी उपेक्षितच’

सांबरा विमानतळ हायटेक करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असताना येथील शेतकऱ्यांना मात्र अजूनही उपेक्षित ठेवण्यात आले आहे. विमानतळ परिसरात रस्त्यांची झालेली वाताहात पाहता येथील शेतकरी वर्गाला शेतात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात...

‘भिडे गुरूजींवर बेळगावात पुन्हा प्रवेश बंदी’..

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या वर पुन्हा एकदा कर्नाटकात प्रवेश बंदीचा आदेश जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी बजावला आहे. याच महिन्यात 21 जुलै रात्री 12 पासून 11 दिवसांच्या काळासाठी म्हणजे 31 जुलै मध्यरात्री 12 पर्यंत बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !