21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Daily Archives: Jul 18, 2018

‘आरोग्यवर्धक नगरसेवकाने स्वीकारले जनतेचे पालकत्व’

नगरसेवक म्हटला की पालिका कर्मचाऱ्यांना आदेश देऊन कामे करवून घेणार,ठेकेदाराला काम कसं झालं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करणार आणि शेवटी काम पूर्ण झाल्यावर टक्केवारी घेणार अशी सर्व साधारण इमेज तयारी झाली आहे मात्र या सगळ्यांला फाटा देत प्रभागातील जनतेचं पालकत्व...

गांजा विक्री करणारे कॉलेज विद्यार्थी गजाआड 

शहरात गांजा विक्री करणाऱ्या चौघा कॉलेज विद्यार्थ्यांना अटक करण्यात शहर गुन्हा अन्वेषण पोलिसांनी यश मिळवलं आहे. शहरात या गांजा विक्रीच्या धंद्यात थेट कॉलेज विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती सी सी बी पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली असून गुन्हा अन्वेषण पोलिसांनी या...

‘महापौरांच्या आधी गंगा पूजनाचा आमदार बेनकेंचा उतावळेपणा’

बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारं राकसकोप जलाशय भरलं की गंगापूजन केलं जातंय .दरवर्षी गंगा पूजन करण्याचा मान बेळगावचे प्रथम नागरिक असलेले महापौरांचा असतो. वर्षानुवर्षे ही परंपरा सुरू आहे.गंगापूजन  महापौरांनी करावे  हा प्रोटोकॉल आहे मात्र उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी...

‘बेळगाव ट्रॅफिक पोलीस बनताहेत सेवाभावी’

एरव्ही रस्त्यावरून ये जा करणाऱ्याना अडवून दंड लावणाऱ्या पोलिसांची सामाजिक बांधिलकी पाहायला मिळाली.खड्ड्यामुळे अपघात होतात हे निदर्शनाला आल्यावर पोलिसांनी आता चक्क खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे . गेले काही होत असलेल्या पावसामुळे गांधी नगर एस सी मोटर्स जवळ पाणी...

मराठा सेंटरची गिर्यारोहण मोहीम

मराठा लाईट इन्फंट्रीची स्थापना होऊन अडीचशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे गिर्यारोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.पुणे येथेया मोहिमेला लेफ्टनंट जनरल डी. आर.सोनी यांनी ध्वज दाखवून शुभारंभ केला. यावेळी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे,मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडन्ट ब्रिगेडियर गोविंद कलवड...

‘बेळगाव तालुक्याचं चेरापुंजी….राकसकोप’

देशात सर्वात जास्त पाऊस हा आसाम मधील चेरापुंजी(मावश्यराम)येथे पडतो त्यामुळं साहजिक जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणाला चेरापुंजी असे संबोधतात.कर्नाटकात सर्वाधिक पाऊस शिमोगा जिल्ह्यातील आगुमंबे तर बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कणकुंबीत पडतो आणि बेळगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस राकसकोप येथे पडतो त्यामुळं...

रमेश जारकीहोळीनी घेतला अजमेर दर्ग्याचा आशीर्वाद…

गत विधान सभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर नगर प्रशासन आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी अजमेर दर्ग्याचा आशीर्वाद घेतला आहे.बुधवारी सकाळी राजस्थान येथील अजमेर इथल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती यांच्या दर्ग्याला भेट देऊन चादर अर्पण केली. आपल्या सोबतीला विधान परिषदेचे आणी...

बेळगावच्या मैदानावर रंगणार भारत आफ्रिका लढत

कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या ऑटो नगर बेळगाव येथील मैदानास अच्छे दिन येणार असून आगामी आगष्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेट सामना खेळविला जाणार आहे. आगामी 4 आगष्ट ते 7 आगस्ट दरम्यान भारत अ विरुद्ध आफ्रिका अ टीमचा चार दिवसीय सामना खेळविला...

कचऱ्यापासून वीज निर्मितीचे काय?

शहर परिसरात दररोज 200 टन हुन अधिक कचरा निर्माण होतो. मात्र त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट होत नसल्याचे ओरड कायम असतेच. या कचऱ्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया करून त्यापासून वीज निर्मितीही हाऊ शकते. मात्र याचे गांभीर्य मनपा प्रशासनाला नसल्याचे दिसून येत...

पावसात उदभवणा-या समस्यासाठी हेल्पलाईन

खूप वर्षापासून दरवर्षी बेळगावातील शिवाजी कॉलनी, मराठा कॉलनी , नानावाडी, शास्त्री नगर, गांधीनगर, फोर्ट रोड,समर्थनगर या भागात पाणी साचत. ड्रेनेजचे पाईफ तुंबलेले , झाडं पडणे आणि खंडित विज पुरवठा अशा समस्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाने हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत. नागरिकांनी इथे संपर्क...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !