21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Jul 16, 2018

‘शहीद जवानाच्या कुटुंबियांस अंजलीताईंची मदत’

छत्तीसगढ येथे नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या खानापूरच्या जवानाच्या कुटुंबियांस आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी मदतीचा हात दिला आहे. सोमवारी सकाळी खानापूर तालुक्यातील हलगा येथील हुतात्मा जवानाच्या परिवारास भेट देऊन सांत्वन केले आणि स्वता कडचे एक लाख रुपयांचा धनादेश आर्थिक मदत म्हणून...

‘खानापूरातील तिओलीचा पूल वाहून गेला’

खानापूर तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे.मंणतुर्ग्या जवळील हालथर नाल्याला आलेल्या पूरात तिओली गावाजवळील पुल वाहून गेला असून यामुळे तिओली आणि तिओली या दोन्ही गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. पश्चिम भागात सुरू...

‘राकसकोप फुल्ल’…

शहराला गेली कित्येक वर्षे पिण्याचे पाणी पुरवठा करणारे राकस्कोप जलाशय सोमवारी दि 16 रोजी तुडुंब भरलं आहे. जलाशय भरल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यासाठी जलाशयाचे दोन गेट खुले करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी हा जलाशय सप्टेंबर महिन्यात भरला होता मात्र या...

‘अंगडीना पुढच्या खासदार पदाचे लागले डोहाळे’

खासदार सुरेश अंगडी यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात आपण फार मोठी विकास कामे केल्याचा डांगोरा पेटविला आहे त्याबरोबरच त्यांना पुन्हा एकदा चौथ्यावेळी लोकसभा निवडणुकीचे डोहाळे लागल्याचे दिसते त्या माध्यमातूनच त्यांनी प्रसार माध्यमाद्वारे आपला प्रचार चालविला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी...

‘वडगावात इमारतीवरून पडून युवकाचा मृत्यु’

तीन मजली इमारतीवरून खाली पडल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना येळ्ळूर रोड वडगांव येथे रविवारी रात्री सव्वा नऊच्या दरम्यान घडली आहे. भालचंद्र लक्ष्मण हलगेकर वय 25 रा.कारभार गल्ली वडगांव या घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येळ्ळूर...
- Advertisement -

Latest News

बेळगावच्या पर्यटकाचा किटवाड धबधब्यात पडून मृत्यू

बेळगाव येथील एका पर्यटकाचा किटवाड(तालुका चंदगड) येथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. मयत हा मूळचा चेन्नईचा...
- Advertisement -

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई केली होती. यानंतर संतप्त झालेल्या...

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !