21.3 C
Belgaum
Sunday, September 20, 2020
bg

Daily Archives: Jul 15, 2018

‘आता लोकसभा निवडणुकीत स्वारस्य नाही’…लक्ष्मी

ग्रामीण मतदार संघातील जनतेने मला घरच्या मुलीप्रमाणे वागणूक दिली आहे त्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्टीकरण ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिलं आहे. रविवारी धर्मनाथ भवन येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.गत निवडणुकीत राबलेल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे...

‘राकस्कोप जलाशय भरण्याच्या मार्गावर’

बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणार राकस्कोप जलाशय तुडुंब भरण्यास केवळ तीन फूट शिल्लक आहे.गेल्या चार दिवसापासून तुडिये हजगोळी आणि तिलारी परिसरात झालेल्या तुफान पावसाने राकस्कोप जलाशयाची पातळी वाढली आहे.तुडये परिसरात विक्रमी पाऊस-तुडये हजगोळी परिसरात यावर्षी पावसाने मागील सर्व विक्रम...

‘बजेट मध्ये उत्तर कर्नाटकावर अन्याय नाही’ – देवेगौडा

मागील सरकारच्या सिद्धरामय्यानी जो बजेट मांडला होता तोच बजेट संमिश्र सरकार मध्ये एच डी कुमार स्वामी यांनी पुढे वाचला आहे त्यामुळे या बजेट मध्ये उत्तर कर्नाटकावर अन्याय झालाय असे मुळीच मानणार नाही असे असे मत माजी पंत प्रधान आणि...

‘आता झाड लावलोय लवकरच रस्ता बंद करू’! 

कंग्राळी खुर्द येते मोठमोठे खडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून ओरवास करावा लागत आहे. त्यामुळे याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनि याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामळे येथील ग्रामस्थानी रस्त्यातच झाडे लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. कंग्राळी खुर्द येतील...

‘थॉयराईड’-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

थॉयराईड ही एक अंत:स्त्रावी ग्रंथी असून गळ्याच्या दर्शनीभागात स्थित असते. श्‍वासनलिकेवर ही ग्रंथी चिकटलेली असून त्यामधून रक्तवाहिन्यांचे सूक्ष्म जाळे विणलेले असते. त्यामुळे कोणत्याही वाहकनलिकेशिवाय थॉयराईड ग्रंथीचे स्त्राव रक्तामध्ये मिसळले जातात. याकरिता या ग्रंथी अंत:स्त्रावी ग्रंथींमध्ये समाविष्ट होतात. शरीराच्या सर्व...

बेळगाव live इम्पॅक्ट ‘राष्ट्र ध्वज हलवले बुडा कार्यालयात’

उशिरा का होईना बेळगावचे प्रशासन जागे झाले आणि अडगळीत टाकलेले ते चार ध्वज अखेर बुडा कार्यालयात हलवण्यात आले आहेत. मनपा आयुक्त शशीधर कुरेर यांनी हा प्रकार करणाऱ्या संबंधीत कंपनीला नोटीस दिली आहे. फक्त नोटीस देऊन चालणार नाही त्यांच्यावर गुन्हा...

‘२१ लाख खर्चूनही तालुका पंचायतीत गळतीच’

तालुका पंचायतीचा कारभार म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था झाली आहे. गेल्या वर्षी तालुका पंचायत कार्यालयाची डागडुजी करण्यासाठी सुमारे २१ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता, मात्र हा निधी वाया गेल्याचेच दिसून येत आहे. इतकी...

‘मद्यपिंचाही पोलिसांनी घेतला समाचार’

विविध कारवायांत पोलीस आता सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. नवनवीन योजना आखून कायदे पायदळी तुडविणाऱ्याचा आता खरपूस समाचार घेतला जात आहे. यापुढे आता मद्य ढोसणाऱ्यांवरही आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. बेळगाव शहर आणि परिसरात वाहतूक पोलिस आणि नागरी...

चार ध्वज ठेवलेत अडगळीत राष्ट्रध्वजाचा बेळगावात अवमान

मोठा गाजावाजा करून आणि तांत्रिक गोष्टींकडे दुर्लक्ष करून बेळगावच्या किल्ला परिसरात उभा केलेला सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याचा उपक्रम मागे पडला आहे. वारंवार पाऊस आणि वाऱ्याने ध्वजाचे कापड फाटू लागल्याने फक्त रिकामा पोल उभा आहे. आणि त्यावर फडकवण्याच्या ध्वजाचे काय...
- Advertisement -

Latest News

बेळगावच्या पर्यटकाचा किटवाड धबधब्यात पडून मृत्यू

बेळगाव येथील एका पर्यटकाचा किटवाड(तालुका चंदगड) येथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. मयत हा मूळचा चेन्नईचा...
- Advertisement -

अखेर भाजीविक्रेत्यांची समस्या सुटली

मागील रविवारी वाहतुकीला अडथळा होण्याच्या कारणास्तव शहापूर विभागाच्या रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता खासबाग येथील भाजीविक्रेत्यांना हटवून कारवाई केली होती. यानंतर संतप्त झालेल्या...

बेळगावचे साहित्य विश्व झाले अधिक सजग

कोरोनाच्या काळात सर्व जग स्तब्ध झाले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रावरही झाला आहे. बेळगावला ऐतिहासिक साहित्य परंपरा लाभली आहे. तसेच साहित्यिक दृष्ट्या...

बड्या नेत्यांच्या नजरा डीसीसी निवडणुकीकडे

जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि नामांकित अशा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतरच राज्याचे राजकारण ठरते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर...

दहावी परीक्षा केंद्राभोवती 144 कलम

दहावी पुरवणी परीक्षा सोमवार दिनांक 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात भोवती 144 कलम जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !