सर्व्हिस रोड बनलाय नवीन कचरा डेपो…

बेळगाव शहर परिसरात कुठे कचरा पडेल कुठे नाही याचा नेमच नाही असाच कचरा राष्ट्रीय महा मार्गाशेजारील सर्व्हिस रोड वर टाकल्याने रस्ताच बंद झाला आहे. पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर अलारवाड क्रॉस पासून बेळगाव कडे यायच्या दिशेने नाल्या जवळ सर्व्हिस रस्त्यावर कचऱ्याचे ढीगच ढीग तयार झाले आहेत.या कचऱ्यामुळे नाल्या शेजारून शहापूर जुने बेळगाव भागातून शेतीतून असलेलामार्गच बंद … Continue reading सर्व्हिस रोड बनलाय नवीन कचरा डेपो…