रमेश गोरल बनले आरोग्य शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष

राज्यात सर्वात मोठा जिल्हा असलेल्या सर्वात मोठ्या जिल्हा पंचायतीची स्थायी समिती निवडणूक बिन विरोध पार पडली.येळ्ळूर जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांची आरोग्य आणि शिक्षण स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. इतर अध्यक्षा पैकी बैलहोंगल दोडवाडचे शंकर मुडलगी यांची कृषी आणि औद्योगिक, सामाजिक न्याय स्थायी समिती अध्यक्ष पदी शैलजा कागे यांची निवड करण्यात आली आहे. … Continue reading रमेश गोरल बनले आरोग्य शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष